सारस्वत बँकेत 150 जागांसाठी भरती
Saraswat Bank Recruitment 2021
MAJHI NAUKRI
जागा:150
पद नाव:कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)
शैक्षणिक पात्रता:60% गुणांसह पदवीधर वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यासकिंवा 50% गुणांसह वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास पदव्युत्तर पदवी.
वयाची अट:01 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 27 वर्षे.
नोकरी ठिकाण:महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक & गुजरात.
Fee: 750/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:19 मार्च 2021
परीक्षा (Online):03 एप्रिल2021
Apply Online[Starting: 05 March 2021]