५६ आणि ५७ व्या ज्ञानपीठ पुरस्कार: आसामी कथाकार नीलमणी फुकन आणि कोकणी लेखक दामोदर मौजो यांना देण्यात येणार – Gyanpith Puraskar 2021 2022

५६ आणि ५७ व्या ज्ञानपीठ पुरस्कार: आसामी कथाकार नीलमणी फुकन आणि कोकणी लेखक दामोदर मौजो यांना देण्यात येणार – Gyanpith Puraskar 2021 2022

५६ आणि ५७ व्या ज्ञानपीठ पुरस्कार: आसामी कथाकार नीलमणी फुकन आणि कोकणी लेखक दामोदर मौजो यांना देण्यात येणार - Gyanpith Puraskar 2021 2022

ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने 2021 आणि 2022 या वर्षासाठी अनुक्रमे 56 व्या आणि 57 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा केली. 2021 सालासाठी आसामी साहित्यिक नीलमणी फुकन यांना तर 2022 सालासाठी कोकणी साहित्यिक दामोदर मौजो यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

सुप्रसिद्ध कथाकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिका श्रीमती प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

See also दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची यादी Dadasaheb Falke Awards Puraskar List 2022

1 thought on “५६ आणि ५७ व्या ज्ञानपीठ पुरस्कार: आसामी कथाकार नीलमणी फुकन आणि कोकणी लेखक दामोदर मौजो यांना देण्यात येणार – Gyanpith Puraskar 2021 2022”

Leave a Comment