अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात 74 जागांसाठी भरती

अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात 74 जागांसाठी भरती
Government of India Department of Atomic Energy Directorate of Purchase & Stores. DPSDAE Recruitment 2020

जाहिरात क्र.:1/DPS/2020

जागा:74

  • स्टेनोग्राफर ग्रेड -II (ग्रुप B) -02
  • स्टेनोग्राफर ग्रेड -III (ग्रुप C) -04
  • उच्च श्रेणी लिपिक -05
  • ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर -63

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी शॉर्टहँड 100 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
  4. पद क्र.4: 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट:27 डिसेंबर 2020 रोजी 18 ते 27 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:मुंबई

Fees:General/OBC:₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट:पाहा

जाहिरात (Notification):पाहा

Online अर्ज:Apply Online





See also वन विभाग भरती 2022-23 - संपूर्ण माहिती अभ्यासक्रम परीक्षा पद्धत वय परीक्षा पेपर

Leave a Comment