गणित महत्वाची एकेके // Math Imp Unit

गणित महत्वाची एकेके // Math Imp Unit

  • गणित महत्वाची एकेके // Math Imp Unit :-

  • १ मिनिट = ६० सेकंद .
  • १ तास = ६० मिनिटे .
  • २४ तास = १ दिवस .
  • पाव तास =१५ मिनिटे.
  • अर्धा तास =३० मिनिटे.
  • पाऊण तास= ४५ मिनिटे .
  • ७ दिवस = १ आठवडा.
  • ३० दिवस = १ महिना.
  • ३६५ दिवस =१ वर्ष .
  • १० वर्ष = १ दशक .
  • अर्धा वर्ष = ६ महिने .
  • पाव वर्षे = ३ महिने .
  • १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
  • २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
  • एकशे =१००
  • अर्धाशे =५०
  • पावशे =२५
  • पाऊणशे =७५
  • सव्वाशे =१२५
  • दीडशे = १५०
  • अडीचशे =२५०
  • साडेतीनशे =३५०
  • १डझन= १२ वस्तू
  • अर्धा डझन =६ वस्तू .
  • पाव डझन=३ वस्तू
  • पाऊण डझन=९ वस्तू
  • २४ कागद = १ दस्ता
  • २० दस्ते=१ रीम
  • ४८० कागद = १ रीम
  • १ गुंठे= १०८९ चौ .मी
  • १ हेक्टर =१०० आर
  • १एकर= ४००० चौ .मी
  • १मीटर= १०० सेंटिमीटर
  • अर्धा मीटर= ५० सेंटिमीटर
  • पाव मीटर = २५ सेंटिमीटर
  • पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
  • १ लीटर = १००० मिलिलीटर
  • अर्धा लीटर= ५०० मिलिलीटर
  • पाव लीटर = २५० मिलिलीटर
  • पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
  • ३ फूट =१ यार्ड
  • १ मैल =५२८० फूट
  • १ क्विंटल =१०० किलोग्रॅम
  • अर्धा क्विंटल =५० किलोग्रॅम
  • पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
  • पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
  • १ टन= १० क्विंटल
  • १ टन= १००० कि.ग्रॅ

See also Sanskrit Numbers 1 to 50 - संस्कृत गिनती 1-50

Leave a Comment