चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 2021 -Chalughadamodi Prashn Utre 2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे -Chalughadamodi Prashn Uttre

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे -Chalughadamodi Prashn Uttre


कोणत्या देशात रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प आहे?

>>बांगलादेश


कोण ‘बसंतरच्या लढाईचे विजेते’ म्हणून ओळखले जाणारे लष्करी अधिकारी आहे, ज्यांचे अलीकडेच निधन झाले?

>>लेफ्टनंट जनरल वॉल्टर अँथनी गुस्तवो ‘वॅग’ पिंटो


कोणत्या कंपनीने दक्षिणपूर्व आशियाला उत्तर अमेरिकेसोबत जोडण्यासाठी समुद्राखालून दोन इंटरनेट केबल टाकण्याची योजना आखली आहे?

>>फेसबुक


कोणत्या राज्यात शिरूई कशुंग पर्वतशिखर आहे?

>> हिमाचल प्रदेश


कोणत्या व्यक्तीची ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या संस्थेच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली?

>> अ‍ॅग्नेज कॉलामार्ड

कोणते मंत्रालय ‘युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN)’ योजनेचा आरंभ करणार?

>>ग्रामीण विकास मंत्रालय


कोणत्या ठिकाणी स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत विकसित झालेल्या ‘महाराजा छत्रसाल कंव्हेनशन सेंटर’चे उद्घाटन झाले?

>> मध्यप्रदेश


कुठे ‘साबरमती रिव्हरफ्रंट’ प्रकल्प विकसित केला जात आहे?

>>अहमदाबाद


कोणते मंत्रालय उडान योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवते?

>>नागरी विमानचालन मंत्रालय


कोणत्या संस्थेच्या परिसरात ‘आनंदम: सेंटर फॉर हॅपीनेस’ या केंद्राची स्थापना करण्यात आली?

>> IIM जम्मू


कोणत्या देशाने “जागतिक लसीकरण आणि लॉजिस्टिक शिखर परिषद” आयोजित केली?

>>संयुक्त अरब अमिराती


‘वज्र प्रहार’ ही _ या देशांमधील सैन्य कवायत आहे.

>> भारत आणि अमेरिका


कोणत्या राज्यात हजिरा बंदर आहे?

>>गुजरात


कोणत्या मंत्रालयाने “दुर्मिळ आजारविषयक राष्ट्रीय धोरण 2021” याला मान्यता दिली?

>>आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


कोणत्या खेळाडूने ‘2021 मियामी ओपन’ टेनिस स्पर्धा जिंकली?

>>ह्युबर्ट हूरकाझ


कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय सागरी दिन’ साजरा करतात?

>> 5 एप्रिल


कोण व्हिएतनाम देशाचे नवीन पंतप्रधान आहेत?

>> फाम मिन्ह चिन्ह


‘रायसीना संवाद 2021’ ही परिषद _ यांच्यावतीने आयोजित केली जाईल.

>>परराष्ट्र मंत्रालय


कोणत्या व्यक्तीची अटल इनोव्हेशन मिशन (AIM) याचे नवीन मिशन संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली?

>>डॉ. चिंतन वैष्णव


कोणत्या व्यक्तीने कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) याचे नवीन महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला?

>>मुखमीत एस. भाटिया


कोणत्या देशाच्या बायकल तलावात “बायकल-GVD” या नावाची पाण्याखालील जगातील सर्वात मोठी न्युट्रिनो दुर्बिण स्थापन करण्यात आली?

>>रशिया


कोणत्या वर्षी सैनिकी पशुपालन केंद्राची प्रथम स्थापना झाली, ज्यांना अलीकडेच बंद करण्यात आले?

>>1889


कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021’ प्रकाशित केला?

>>जागतिक आर्थिक मंच


कोणत्या देशात “शांतीर ओग्रोशेना 2021” ही सैन्य कवायती आयोजित करण्यात आली आहे?

>>बांगलादेश


कोणत्या राज्यात ‘उत्कल दिवस’ म्हणून त्याचा स्थापना दिवस साजरा करतात?

>>ओडिशा


कोणत्या सरकारने ‘लॅब ऑन व्हील्स’ कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

>>दिल्ली सरकार


नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, केंद्रीय दक्षता आयोगाच्या अधिकाऱ्याची किती वर्षांनंतर बदली होईल?

>>दर 3 वर्ष


कोणाची भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती झाली?

>>एस. रामन्न


कोण फोर्ब्स मासिकाच्या जगभरातील अब्जाधीशांच्या यादीनुसार जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरली?

>>जेफ बेझोस


कोणती संघटना “वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित करते?

>>आंतरराष्ट्रीय चलननिधी


भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी एका दुर्लभ सुपरनोवा विस्फोटाचा शोध घेतला, ज्यामुळे ____ नामक सर्वाधिक उष्ण ताऱ्यांपैकी एक असलेल्याबाबत माहिती मिळाली.

>>WR तारे


भारतीय नौदलाचे कोणते विमानवाहू जहाज ‘खाजगी मालमत्ता’ बनले आहे?

>>INS विराट


कोणत्या व्यक्तीने 2036 सालापर्यंत राष्ट्रपती पदावर राहण्याची परवानगी देणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली?

>>व्लादीमीर पुतीन


कोणत्या व्यक्तीची नवीन भारताचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली?

>> नुदलापाटी वेंकटा रामणा


कोणत्या शहरात भारतीय मसाला मंडळ याचे मुख्यालय आहे?

>>कोची




See also कोण कोणत्या पदावर 2022 | Kon Kontya Padawar 2022

Leave a Comment