ज्ञानपीठ पुरस्कार की सम्पूर्ण सूची

ज्ञानपीठ पुरस्कार की सम्पूर्ण सूची

ज्ञानपीठ पुरस्कार की सम्पूर्ण सूची

वर्षनावकलाकृतीभाषा
इ.स. १९६५जी. शंकर कुरुपओदाक्कुजलमल्याळम
इ.स. १९६६ताराशंकर बंदोपाध्यायगणदेवताबंगाली
इ.स. १९६७के.वी. पुट्टप्पाश्री रामायण दर्शनम्कन्नड
इ.स. १९६७उमाशंकर जोशीनिशिथगुजराती
इ.स. १९६८सुमित्रानंदन पंतचिदंबराहिंदी भाषा
इ.स. १९६९फिराक गोरखपुरीगुल-ए-नगमाउर्दू
इ.स. १९७०विश्वनाथ सत्यनारायणरामायण कल्पवरिक्षमुतेलुगू
इ.स. १९७१विष्णू डेस्मति से टा भविष्यतबंगाली
इ.स. १९७२रामधारीसिंह दिनकरउर्वशीहिंदी भाषा
इ.स. १९७३दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रेनकुतंतिकन्नड
इ.स. १९७३गोपीनाथ मोहंतीमत्तिमातालउडिया
इ.स. १९७४विष्णू सखाराम खांडेकरययातिमराठी
इ.स. १९७५पी.वी. अकिलानंदमचित्रपवईतमिळ
इ.स. १९७६आशापूर्णा देवीप्रथम प्रतिश्रुतिबंगाली
इ.स. १९७७के. शिवराम कारंतमुक्कजिया कनसुगालुकन्नड
इ.स. १९७८अज्ञेयकितनी नावों में कितनी बारहिंदी भाषा
इ.स. १९७९बिरेंद्रकुमार भट्टाचार्यमृत्युंजयआसामी
इ.स. १९८०एस. के. पोत्ताकटओरु देसात्तिन्ते कथामल्याळम
इ.स. १९८१अमृता प्रीतमकागज के कैनवसपंजाबी
इ.स. १९८२महादेवी वर्मायमहिंदी भाषा
इ.स. १९८३मस्ती वेंकटेश अयंगारचिक्कवीर राजेंद्रकन्नड
इ.स. १९८४तकाजी शिवशंकरा पिल्लैकयरमल्याळम
इ.स. १९८५पन्नालाल पटेलमानविनी भवाईगुजराती
इ.स. १९८६सच्चिदानंद राउतरायउडिया
इ.स. १९८७विष्णू वामन शिरवाडकर(कुसुमाग्रज)नटसम्राटमराठी
इ.स. १९८८सी. नारायण रेड्डीविश्वंभरतेलुगू
इ.स. १९८९कुर्तुल हैदरआखिर-ए-शब के हमसफरउर्दू
इ.स. १९९०वी. के. गोकाकभारत सिंधू रश्मीकन्नड
इ.स. १९९१सुभाष मुखोपाध्यायबंगाली
इ.स. १९९२नीरेश मेहताहिंदी भाषा
इ.स. १९९३सीताकांत महापात्रउडिया
इ.स. १९९४यू. आर. अनंतमूर्तिकन्नड
इ.स. १९९५एम. टी. वासुदेव नायरमल्याळम
इ.स. १९९६महाश्वेता देवीबंगाली
इ.स. १९९७अली सरदार जाफरीउर्दू
इ.स. १९९८गिरिश कर्नाडसाहित्यातील योगदानासाठीकन्नड
इ.स. १९९९निर्मल वर्माहिंदी भाषा
इ.स. १९९९गुरदयालसिंहपंजाबी
इ.स. २०००इंदिरा गोस्वामीआसामी
इ.स. २००१राजेंद्र केशवलाल शाहगुजराती
इ.स. २००२दंडपाणी जयकांतनतमिळ
इ.स. २००३विंदा करंदीकरअष्टदर्शनेमराठी
इ.स. २००४रेहमान राहीसुबहूक सोडा, कलमी राहीकाश्मिरी
इ.स. २००५कुंवर नारायणहिंदी
इ.स. २००६रवींद्र केळेकरकोकणी
सत्यव्रत शास्त्रीसंस्कृत
इ.स. २००७ओ. एन. व्ही. कुरुपमल्याळम साहित्यातील योगदानासाठीमल्याळम
इ.स. २००८अखलाक मुहम्मद खानउर्दू
इ.स. २००९अमर कांतहिंदी
श्रीलाल शुक्लाहिंदी
इ.स. २०१०चंद्रशेखर कम्बराकन्नड
इ.स. २०११डॉ.प्रतिभा रेओडिया
इ.स. २०१२रावुरी भारद्वाजतेलुगू
इ.स. २०१३केदारनाथ सिंहहिंदी
इ.स. २०१४भालचंद्र नेमाडेहिंदू – जगण्याची समृद्ध अडगळमराठी
See also GK प्रश्न उत्तरे - कोण कोणत्या पदावर

Leave a Comment