पुणे महानगरपालिकेत 214 जागांसाठी भरती -PMC Recruitment 2021

पुणे महानगरपालिकेत 214 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2021

जागा:214

पदाचे नाव:प्राथमिकशिक्षक (इंग्रजी माध्यम)

शैक्षणिक पात्रता:(i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed (इंग्रजी माध्यम) (iii) TET

वय:08 जानेवारी 2021रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:पुणे

फी: नाही.

अर्ज करण्याचे ठिकाण:शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे-05

अर्ज करण्याची शेवटची तारीख:16 जानेवारी 2021 (10:00 AM ते 02:00 PM)

अधिकृत वेबसाईट:पाहा

जाहिरात (Notification) &अर्ज (Application Form):पाहा

See also सोलापूर महानगरपालिकेमध्ये 225 पदांची भरती

Leave a Comment