पोलीस भरती मेगा भरती 2021 महत्वाचे सराव प्रश्न उत्तरे

पोलीस भरती मेगा भरती 2021 महत्वाचे सराव प्रश्न उत्तरे

MP

हळद संशोधन केंद्र कुठे आहे. . ?

>>सांगली

काजू संशोधन केंद्र कुठे आहे. . ?
>> सिंधूदुर्ग

मध्यवर्ती कापूस केंद्र कुठे आहे. ?
>> नागपूर

सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे. ?
>> शरीवर्धन (रायगड)

नारळ संशोधन केंद्र कुठे आहे. ?
>> भाट्ये (रत्नागिरी )

केळी संशोधन केंद्र कुठे आहे. ?
>> यावल (जळगाव)

ऊस संशोधन केंद्र कोठे आहे. ?
>> पाडेगाव (सातारा)

तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे. . ?
>> जळगाव

सावित्री नदी वर कोणत्या खाडीवर आहे. ?
>> बाणकोट

‘ओशिवरी नदी’ कोणत्या जिल्ह्यात आहे. ?

>> मबई

‘काजवी नदी’ कोणत्या जिल्ह्यात आहे. . ?

>> रत्नागिरी

‘भारजा नदी’ कोणत्या जिल्ह्यात आहे. ?

>> रत्नागिरी

‘डोलावहळ धरण’ कोणत्या जिल्ह्यात आहे . ?
>> कडलिका

‘मोरबा धरण’ कोणत्या नदीवर आहे. ?

>> पातळगंगा

‘मोडकसागर’ धरण कोणत्या नदीवर आहे. ?
>> वतरणा

‘दुधगंगा’ नदीचा उगमस्थळ कोठे होतो. ?
>> भोलाकारवाडी

‘वारणा’ नदीचा उगमस्थळ कोठे होतो. ?

>> परचितगड

‘वाण नदी’ कोणत्या जिल्ह्यात आहे. ?
>> बीड

‘गोदावरी नदी’ कोणत्या जिल्ह्यात आहे. ?
>> नाशिक

महाराष्ट्रातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे.?
>> खोपोली

‘LiDAR’ या संज्ञेचे पूर्ण रूप काय आहे?
>> लाईट डिटेक्शन अ‍ॅण्ड रेंजिंग

“स्पेस लॉंच सिस्टम” या नावाचा अग्निबाण कोणत्या अंतराळ संस्थेने तयार केला?
>> : नासा

‘खादी प्राकृतिक पेंट’ कोणत्या संस्थेने विकसित केला?
>> खादी व ग्रामोद्योग आयोग

राष्ट्रीय वाहन नोंदणी मंचाचे नाव काय आहे?
>> वाहन

‘सागर अन्वेषिका’ हे काय आहे?
>> तट संशोधन जहाज

भारताच्या 2021 सालाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नियोजित पथ प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्रपती असणार आहेत?
>> सुरीनाम

‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना 2021’ कोणत्या काळात पाळला जाणार आहे?
>> 18 जानेवारी – 17 फेब्रुवारी

‘व्हॅनाडियम’ या रासायनिक पदार्थाचा अणुअंक किती आहे?
>> 23

“अखिल भारतीय सेवा” यासंबंधी संविधानिक तरतूद

– कलम 312.

“संक्रमणकालीन तरतुदी” यासंबंधी संविधानिक तरतूद

– कलम 313.

“संघ व राज्यांसाठी लोकसेवा आयोग” यासंबंधी संविधानिक तरतूद

– कलम 315.

“निवडणूक आयोगाच्या निहित असणारया निवडणुकांचे अधीक्षण, निर्देश आणि नियंत्रण” यासंबंधी संविधानिक तरतूद

– कलम 324.

“धर्म, वंश, जाती किंवा लिंगाच्या आधारावर कोणतीही व्यक्ती मतदार यादीमध्ये समावेश करण्यास अपात्र नाही किंवा व्यक्तीचा विशेषतः मतदार यादीमध्ये समावेश केल्याचा दावा करू शकत नाही” यासंबंधी संविधानिक तरतूद

– कलम 325.

“प्रौढ मताधिकाराच्या आधारे लोकसभेची आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका” यासंबंधी संविधानिक तरतूद

– कलम 326.

मानवाधिकाराचे जनक कोणाला म्हणतात?
– रेने कॅसिन

भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
– 12 ऑक्टोबर 1993

सर्वाधिक उंच पर्वतरांगा कोणत्या खंडात आढळतात?
– आशिया खंडात

. जगातील सर्वात जास्त लांबीच्या पर्वतरांगा कोठे आहेत ?
-अँडिज (7000 मीटर), रॉकी पर्वत रांग (4,500 मीटर)

महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा बहाल केला ?
-कन्हारगाव अभयारण्य

चीनने कोणत्या नदीवर बांध (धरण) बांधून जलविद्युत् प्रकल्प निर्माण करण्याचे योषित केले? – यारलुंग ल्सांग्पो (ब्रह्मपुत्रा)

शेतपीकांचा हमीभाव कोण ठरवितो?
– कमिशन फॉर अॅग्रिकल्चररल कॉस्ट अँड प्रायसेस आयोग

. माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटीमीटरने वाढली, अशी घोषणा नेपाळ व चीनने केली?
– 86 सेंटिमीटर

माऊंट के-2 पर्वत शिरवरांची उंची किती आहे ?
– 8611 मीटर

माऊंट अॅल्बस कोणत्या पर्वत रांगेत आहे ?
– कॉकेशस पर्वतरांगेत (युरोप)

See also चालूघडामोडी 25 प्रश्न उत्तरे 2021 - Marathi Current Affairs Question and Answers 2021

Leave a Comment