बजेट-Budget 2020 अतिशय महत्वाची 40 प्रश्न उत्तरे // Marathi

बजेट-Budget 2020 अतिशय महत्वाची 40 प्रश्न उत्तरे // Marathi


बजेट 2020 अतिशय महत्वाची 40 प्रश्न उत्तरे

प्रश्न क्रं. 1. केंद्रीय बजेट 2020 कोणी मांडले ?

  • निर्मला सीतारमन
  • नरेंद्र मोदी
  • पीयूष गोयल
  • या पैकी नाही

>>निर्मला सीतारमन

प्रश्न क्रं 2. केंद्रीय बजेट 2020 कधी मांडले ?

  • 31 जानेवारी
  • 1 जानेवारी
  • 1 फेब्रुवरी
  • या पैकी नाही

>>1 फेब्रुवरी

प्रश्न क्रं. 3 संविधान च्या कोणत्या घटना कलम मध्ये बजेट हा शब्द आला आहे ?

  • कलम 37
  • कलम 243
  • कलम 26
  • कोणत्याच कलमात उलेख नाही

>>कोणत्याच कलमात उलेख नाही

प्रश्न क्रं. 4. संविधान मध्ये बजेट एवजी कोणता शब्द प्रयोग करण्यात आला आहे ?

A. Annual finincial statement

B. वार्षिक वित्तीय विवरण

C. दोन्ही बरोबर uD. या पैकी नाही

>>दोन्ही बरोबर

प्रश्न क्रं. 5 भारताच्या प्रथम पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री कोण ?

A. इंदिरा गांधी

B. निर्मला सीतारमन

C. सुषमा स्वराज

D . या पैकी नाही

>>निर्मला सीतारमन

प्रश्न क्रं. 6 भारताच्या प्रथम महिला अर्थमंत्री कोण?

A. इंदिरा गांधी

B. निर्मला सीतारमन

C. सुषमा स्वराज

D . या पैकी नाही

>>इंदिरा गांधी

प्रश्न क्रं. 7 बजेट म्हणजे काय ?

1. सरकारचे उत्पन्न व योजना वर होणारा खर्च

2. सरकारचे खर्च व उत्पन्न चे विवरण

3. विविध मंत्रालय ला अर्थ वाटप

4. सर्व बरोबर

>>सर्व बरोबर

प्रश्न क्रं. 8 कोणत्या प्रधानमंत्री नि पदावर असताना बजेट मांडला ?

जवाहरलाल नेहरू

राजीव गांधी

इंदिरा गांधी

वरील पैकी सर्व

>>वरील पैकी सर्व

प्रश्न क्रं. 9 सलग दुसर्‍यांदा बजेट मांडणारी अर्थमंत्री कोण आहेत ?

A. इंदिरा गांधी

B. निर्मला सीतारमन

C. सुषमा स्वराज

D . या पैकी नाही

>>निर्मला सीतारमन

प्रश्न क्रं. 10 – स्वतंत्र भारताचे पहिले बजेट कोणी मांडले ?

  • इंदिरा गांधी
  • जवाहरलाल नेहरू
  • राजीव गांधी
  • आर के शण्मुखम चेट्टी
See also Police Bharti / Arogya Vibhag Bharti / Gramsevak / Van Vibhag Bharti नेहमी येणारे प्रश्न उत्तरे

>>आर के शण्मुखम चेट्टी

प्रश्न क्रं. 11 –भारताचे पहिले बजेट कोणी मांडले ?

  • ईस्ट इंडिया कंपनी चे जेम्स विल्सन
  • जवाहरलाल नेहरू
  • राजीव गांधी
  • आर के शण्मुखम चेट्टी

>>ईस्ट इंडिया कंपनी चे जेम्स विल्सन

प्रश्न क्रं. 12 –भारताचे पहिले बजेट कधी मांडले ?

  • 18 फेब्रुवरी 1860
  • 31 मार्च 1950
  • 1 मार्च 1950
  • या पैकी नाही

>>18 फेब्रुवरी 1860

प्रश्न क्रं. 13 –५ लाखांपर्यंत किती कर आहे ?

  • 5 %
  • 10 %
  • 15 %
  • 0 %

>>0 %

प्रश्न क्रं. 14 – 5 ते 7.5 लाखांपर्यंत किती कर आहे ?

  • 5 %
  • 10 %
  • 15 %
  • 0 %

>>10 %

प्रश्न क्रं. 15 7.5 ते 10 लाखांपर्यंत किती कर आहे ?

  • 5 %
  • 10 %
  • 15 %
  • 0 %

>>15 %

प्रश्न क्रं. 16 10 ते 12.5 लाखांपर्यंत किती कर आहे ?

  • 5 %
  • 10 %
  • 15 %
  • 20 %

>>20 %

प्रश्न क्रं. 17. 12.5 ते 15 लाखांपर्यंत किती कर आहे ?

  • 25 %
  • 10 %
  • 15 %
  • 20 %

>>25 %

प्रश्न क्रं. 18 15 लाखां च्या वर किती कर आहे ?

  • 25 %
  • 30 %
  • 15 %
  • 20 %

>>30 %

प्रश्न क्रं. 20.कोणी सर्वात जास्त वेळ बजेट भाषण दिले आहे?

A. इंदिरा गांधी

B. निर्मला सीतारमन

C. सुषमा स्वराज

D . या पैकी नाही

निर्मला सीतारमन [2020] 2 तास 40 मिनिटे

Leave a Comment