महत्वाचे 100 प्रश्न उत्तरे – आरोग्य भरती म्हाडा भरती पोलिस भरती न्यायालय भरती MPSC रेल्वे भरती

महत्वाचे 100 प्रश्न उत्तरे – आरोग्य भरती म्हाडा भरती पोलिस भरती न्यायालय भरती MPSC रेल्वे भरती #PRASHN_UTTARE

महत्वाचे 100 प्रश्न उत्तरे - आरोग्य भरती म्हाडा भरती पोलिस भरती न्यायालय भरती MPSC रेल्वे भरती


कोणत्या व्यक्तीने ‘रॉयल गोल्ड मेडल 2022’ जिंकले?


– (A) चित्रा विश्वनाथ
– (B) राज रेवाल
– (C) वृंदा सोमाया
– (D) बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी

>> बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी

कोणत्या व्यक्तीने ‘मिस युनिव्हर्स 2021’ ही सौंदर्यस्पर्धा जिंकली?


– (A) हरनाझ संधू
– (B) नादिया फरेरा
– (C) लालेला मसवणे
– (D) मानसा वाराणसी

>>हरनाझ संधू

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग उपक्रम असणाऱ्या इंजीनियर्स इण्डिया लिमिटेड च्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण ठरले आहेत?


– 1) वर्तिका जोशी
– 2) अनन्या शुक्ला
– 3) वर्तिका शुक्ला
– 4) अनन्या पटेल

>>वर्तिका शुक्ला

नुकताच रॅमन मॅगसेस 2021 हा बहुमान मिळवलेले मोहम्मद अमजद साकिब हे खालील पैकी कोणत्या देशाचे नागरिक आहेत?


– 1) बांगलादेश
– 2) पाकिस्तान
– 3) श्रीलंका
– 4) इंडोनेशिया

>>पाकिस्तान

देशातील पहिले वॉटर प्लस शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर घोषित करण्यात आले आहे?


– 1) इंदोर
– 2) जयपुर
– 3) बडोदा
– 4) गांधिनगर

>>इंदोर

पुढील म्हणीचा योग्य अर्थ सांगा–कोल्हा काकडीला राजी


– 1)कोल्ह्याला काकडी आवडणे
– 2)काकडी स्वस्त होणे
– 3)कोल्हा धूर्त असणे
– 4)क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळणे

>>क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळणे

विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?


– 1)मनोरंजन
– 2)मनोवृत्ती
– 3)दुर्जन
– 4)समाचार

>>दुर्जन

शब्दाच्या एकूण किती जाती आहेत?


– 1)6
– 2)7
– 3)8
– 4)9

>>8

‘गंगा’ नावाचा प्रकार ओळखा?


– 1)सामान्यनाम
– 2)विशेषनाम
– 3)भाववाचक नाम
– 4)या पैकी नाही

>>विशेषनाम

खालील पैकी पोर्तुगीज शब्द ओळखा


– 1)बिजागरी
– 2)रवाना
– 3)पोशाख
– 4)पेशवा

>>बिजागरी

कर्बोदकामधील हायड्रोजन व ऑक्सिजन प्रमाण ………. असे निश्चित असते.


– 1 : 2
– 1 : 3
– 1 : 4
– 2 : 3

>>1 : 2

महाराष्ट्रात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर ………. जिल्ह्याचे आहे.


– कोल्हापूर
– सोलापूर
पुणे
– बीड

>>बीड

मानवी शरीरात 65 ते 80 टक्के ऊर्जा कोणत्या पदार्थातून मिळते?

– कर्बोदके
– प्रथिने
– अ जीवनसत्व
– स्निग्धपदार्थ

>>कर्बोदके

गर्भलिग परिक्षणावर बंदी घालणारा कायदा देशात सर्वप्रथम ………….. या राज्याने केला.


– गोवा
– उत्तर प्रदेश
– महाराष्ट्र
– केरळ

>>महाराष्ट्र

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?


– स्वातंत्र्य
– समता
– न्याय
– बंधुभाव

>>न्याय

कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?


– अकोला
– रत्नागिरी
– रायगड
– पालघर

>>रायगड

भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?


– प्रवरा
– तापी
– नर्मदा
– गोदावरी

>>तापी

विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते?


– मराठी
– मराठी किंवा हिंदी
– मराठी किंवा इंग्रजी
– मराठी,हिंदी किंवा इंग्रजी

>>मराठी,हिंदी किंवा इंग्रजी

उडान योजना कशासंबधी आहे?


– अल्पसंख्यांकांना कौशल्य शिक्षणासाठी
– नवबौद्ध तरुण व तरुणींना विदेशात शिक्षणासाठी
– अल्पसंख्यांकांना विदेशात शिक्षणासाठी
– मुलींना उच्च तांत्रिक शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी

>> मुलींना उच्च तांत्रिक शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी

Targeted Delivery of Financial and other Subsidies, benefits and services Act हे कोणत्या कायद्याचे नाव आहे ?


– डायरेक्ट बेनेफिट ॲक्ट
मनरेगा ॲक्ट
– आधार ॲक्ट
– सेझ ॲक्ट

>>