विभक्ती मराठी व्याकरण – Short Trick

विभक्ती मराठी व्याकरण

वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.

शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.

विभक्त्यार्थ दोन प्रकार

१) कारकार्थ – कारक व कारकार्थ

२) उपपदार्थ – कर्ता, करण, कर्म

विभक्ती – (एकवचन) – (अनेकवचन) trick
•१) प्रथमा – प्रत्यय नाही – प्रत्यय नाही [0]
•२) द्वितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते [20]
•३) तृतीया – ने, ए, शी – नी, शी, ही [ 300 ]
•४) चतुर्थी – स, ला, ते – स, ला, ना, ते [ 40]
•५) पंचमी – ऊन, हून – ऊन, हून [5000]
•६) षष्ठी – चा, ची, चे – चे, च्या, ची [64]
•७) सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ [7]
•८) संबोधन – प्रत्यय नाही – नो [69]

See also विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 - virudharthi shabd in marathi

Leave a Comment