व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत 772 जागांसाठी भरती – DVET Recruitment 2023

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत 772 जागांसाठी भरती – DVET Recruitment 2023

जाहिरात क्र.:02/2022

772 जागा

पदाचे नाव / पद संख्या:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम316
2कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक)02
3अधीक्षक (तांत्रिक)13
4मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स)46
5वसतीगृह अधीक्षक30
6भांडारपाल06
7सहायक भांडारपाल89
8वरिष्ठ लिपिक270
Total772

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यास अभ्यासक्रम किंवा ITI (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) (iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (iii) 03/04 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (iii) 03/04 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी (iii) 03 वर्षे अनुभव

वय अट: 09 मार्च 2023 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  • पद क्र.1,2, 3, 4 6 & 7: 18 ते 38 वर्षे
  • पद क्र.5: 23 ते 38 वर्षे
  • पद क्र.8: 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण:संपूर्ण महाराष्ट्र

FEES: खुला प्रवर्ग: 1000/- [मागासवर्गीय: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख:09 मार्च 2023 (11:59 PM)

सामायिक परीक्षा / CBT : मार्च/एप्रिल 2023

व्यावसायिक चाचणी: एप्रिल/मे 2023

अधिकृत वेबसाईट:पाहा

जाहिरात -Notification: पाहा

>>>> Apply Online

See also धुळे GMC चतुर्थ श्रेणी कर्मचारी ( गट ड) भरती संपूर्ण जाहिरात

Leave a Comment