समाज सुधारक – डॉ बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)

समाज सुधारक – डॉ बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)

◾️ जन्म : १४ एप्रील १८९१
◾️ मत्यू : ०६ डिसेंबर १९५६
◾️ पर्ण नाव : भीमराव रामजी सकपाळ-आंबेडकर
◾️ वडील :रामजी मालोजी सकपाळ
◾️ आई : भीमाबाई सकपाळ
◾️ पत्नी : रमाबाई आंबेडकर
◾️ जन्मस्थान : महू

◾️१९२२ मध्ये “पॉब्लेम ऑफ रुपी’ अर्थशास्त्रावरील महत्वपूर्ण ग्रंथ लिहील्यामुळे लंडन विद्यापीठाने D.S.C. पदवी प्राप्त.

🔰 डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रेरणेचा अखंड वाहता झरा!

◾️ ग्रंथ संपदा :


१.रानडे. गांधी अॅन्ड जीना–१९४३
२.हॉट काँग्रेस एंड गांधी हव डन टु द अनटचेबलस्-१९४५
३. दि अनटचेबल्स–१९४६
४. थॉट्स ऑन पाकिस्तान–१९४८
५. द प्रॉब्लेम ऑफ रूपी
६. हु वेअर शुद्राज
७. कास्ट इन इंडिया
८. बुद्ध अन्ड हिज धम्पाजू

🔰 बाबांसाहेबांचे काही प्रभावशाली विचार

📌 शिका, संगठिक व्हा आणि संघर्ष करा
📌 शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
📌 मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र, समता आणि बंधुभावाची शिकवण देतो.
📌 हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संर्घष करावा लागतो.
📌 माणूस धर्माकरिता नाही, तर धर्म माणसाकरिता आहे

See also सर्व महत्वाचे पुरस्कार - AWARDS - 2023 चे सर्व पुरस्कार -Puraskar 2023

Leave a Comment