सर्वोच्च न्यायालयाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमण्णा यांची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमण्णा यांची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमण्णा यांची नियुक्ती

सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रमण्णा यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली होती

👤 कोण आहेत एन. व्ही. रमण्णा ?

🤱 जन्म : २७ आॅगस्ट , १९५७

⚖️ नयायाधीश : आंध्रप्रदेश हायकोर्ट
⏳ कार्यकाळ : २००० ते २०१३

⚖️ मख्य न्यायाधीश : आंध्र प्रदेश हायकोर्ट
⏳ कार्यकाळ : १० मार्च ते २० मे , २०१३

⚖️ मख्य न्यायाधीश : दिल्ली हायकोर्ट
⏳ कार्यकाळ : २०१३ ते २०१४

⚖️ नयायाधीश : सुप्रीम कोर्ट
⏳ कधीपासून : २०१४

⚖️ भारताचे सरन्यायाधीश
⏳ कार्यकाळ : २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत

⚖️ अध्यक्ष : आंध्र प्रदेश न्यायिक अकादमी .

See also Current Affairs Chalu Ghadamodi PDF Download - 2022 च्या संपूर्ण चालू घडामोडी PDF डाऊनलोड- estudycircle

Leave a Comment