सामान्य ज्ञान -GK

सामान्य ज्ञान


ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.
ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.
घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.
घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.
घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.
घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.
चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.
चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.
चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.
चंद्रपुर – महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण.
चंद्रपूर – हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण आहे.
चार्लस् डार्विन – याने पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
चित्रगुप्त – यमाच्या दरबारातील मानवाच्या पाप-पुण्याचा हिशोबनीस.
चिपरीपेटा – सक्तीची पहिली शिक्षणाची शाळा या ठिकाणी शाहू महाराजांनी सुरु केली.
चेरापुंजी – भारतातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश.
चैत्यभुमी – डॉ. आंबेडकर यांची समाधी येथे आहे.
चैत्र – हा महिना लिप ईयर वर्षात २२ मार्च ऐवजी २१ मार्चला सुरु होतो, त्यामुळे हा लिप वर्षात ३१ दिवसांचा होतो.
चोंडी – अहमदनगर जिल्हयातील अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थळ.
जनक – सीतेच्या वडीलांचे नाव.
जनार्दनस्वामी – संत एकनाथांचे गुरु.
जपान – उगवत्या सुर्याचा देश.
जयदेव – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य लिहिणारे भारतीय संस्कृत कवी.
जयपूर – भारतातील गुलाबी शहर.
जयपूर – हवामहल या शहरात आहे.
जवाहरलाल नेहरु – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान.
जहागीर – इंग्रजांना व्यापारी सवलती देणारा पहिला मोगल सम्राट.
जांभळा – इंद्रधनुष्यातला सर्वात खालचा, शेवटचा रंग.
जिओव्हानी आग्रेली – फियाट या मोटार कंपनीचे संस्थापक.
जिनिव्हा – गॅटचे मुख्यालय येथे आहे.

जिराफ – केवळ याच्याच पिलांना जन्मतःच शिंग असतात.
जिल्हा परिषद – पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्थर.
जीभ – मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू.
जेम्स प्रिन्सेप – भारतीय नाणी शास्त्राचे जनक.
जेम्स मॅडिसन – अमेरिकेच्या राज्यघटनेचे जनक.
जेम्स रॉस – उत्तर चुंबकीय धृव शोधून काढणारा ब्रिटीश नौदल अधिकारी.
जेम्स लेन – शिवाजी द हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया या वादग्रस्त पुस्तकाचा लेखक.
जॉन गॉरी – रेफ्रिजरेटरचा शोध या अमेरिकन संशोधकाने लावला.
जॉन स्पेक – नाईल नदीचा उगम शोधून काढणारा शोधक.
जॉन स्मिथ – व्हर्जिनियाचा संस्थापक.
जॉर्ज वॉशिंगटन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष.
जोन्स साल्क – पोलिओची लस यांनी शोधून काढली.
जोसेफ मॅझिनी – सावरकर यांना गुरु मानत होते.
जोहानेस एसमार्ग – फिरत्या दवाखान्याची कल्पना सर्वप्रथम यांनी मांडली.
ज्ञानपीठ – भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार.
ज्ञानपीठ पुरस्कार – भारतातील साहित्यक्षेत्राचे सर्वोच्च पुरस्कार.
ज्ञानप्रकाश – मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र.
ज्युलियन असांज – विकीलीक्स या प्रसिद्ध वादग्रस्त संकेतस्थळाचा संस्थापक.
ज्वरमापी – शरीराचे तापमान मोजण्य़ाचे उपकरण.
ज्वारी – सातारा जिल्ह्यातील प्रमुख पिक.
झारखंड – भारताचे २८ वे घटक राज्य.
जिनीव्हा – जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय येथे आहे.
भाग ३
तक्ष – दशरथपुत्र भरताचा पुत्र, तक्षशिलानगरीचा संस्थापक.
तपांबर – सजीवसृष्टीस पोषक आणि अनुकूल असणारा वातावरणाचा स्थर.
ताडोबा – चंद्रपूर मधील राष्ट्रीय उद्यान.
तापमापी – वस्तुचे तापमान मोजण्याचे उपकरण.
तामिळनाडू – मीनाक्षी मंदीर या राज्यात आहे.
तारापूर – भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र येथे सुरु झाले.
ताराबाई मोडक – भारतीय बालशिक्षणाच्या आद्यप्रवर्तक.
ताराबाई शिंदे – मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार.
तिरुपती – भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान.
तुती – तलम रेशीम देणारे किडे या वनस्पतीवर वाढतात.
तुर्भे – भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प येथे आहे.
तुळजापूर – शिवाजी महाराजांची कुलदैवत तुळजाभवानीचे मंदिर येथे आहे.
तेरेखोल – कोकणातील अगदी दक्षिणेला असणारी नदी.
तेलगू – आंध्रप्रदेशात बोलली जाणारी भाषा.
तेहरान – इराणची राजधानी.
तोडा – निलगिरी पर्वतावरील आदिवासी जमात.
त्रिवेंद्रम – तिरुवनंतपुरम या शहराचे जुने नाव.
थर – भारतातील सर्वात मोठे वाळवंट.
थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
थायलंड – बॅंकॉक ही या देशाची राजधानी आहे.
थेम्स – लंडन हे शहर या नदीकाठी वसले आहे.
थॉमस पेन – महात्मा फुले यांच्यावर ह्या विचारवंताचा प्रभाव होता.
See also महाराष्ट्राचे राज्यपाल यादी – List of Governor of Maharashtra

Leave a Comment