Arogya Vibhag Bharti – सार्वजनिक आरोग्य विभाग जाहिरात 2023 गट क सरळ सेवा भरती

Arogya Vibhag Bhartiसार्वजनिक आरोग्य विभाग 2023 गट क सरळ सेवा भरती : आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल

एकूण उपलब्ध पदसंख्या – 1489

उपलब्ध पदे

सार्वजनिक आरोग्य विभाग 2023 गट क सरळ सेवा भरती
Arogya Vibhag Bharti – सार्वजनिक आरोग्य विभाग जाहिरात 2023 गट क सरळ सेवा भरती
सार्वजनिक आरोग्य विभाग 2023 गट क सरळ सेवा भरती
Arogya Vibhag Bharti – सार्वजनिक आरोग्य विभाग जाहिरात 2023 गट क सरळ सेवा भरती

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

परीक्षा शुल्क – 1000 मागास 900

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष

अर्ज करायची अंतिम तारीख – लवकरच जाहीर होईल

अर्जाची ऑनलाईन अप्लाय लिंक

नोटिफिकेशन पहा

Note – सविस्तर जाहिरात लवकरात उपलब्ध होईल

See also NHM राष्ट्रीय आरोग्य मिशन कोल्हापूर Recruitment 2020

Leave a Comment