05 March 2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी – Daily Current Affairs In Marathi 05 March 2022

05 March 2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी – Daily Current Affairs In Marathi 05 March 2022

05 March 2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी - Daily Current Affairs In Marathi 05 March 2022


राज्यात ओबीसी आरक्षणा सह निवडणुकांसाठी कायदा करणार. मंत्रिमंडळाचा निर्णय सोमवारी विधेयक मांडणार .अजित पवार उपमुख्यमंत्री. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण टिकवून निवडणुका घेण्याचा कायदा राज्यसरकार करणार आहे. त्यासाठी मध्यप्रदेश पॅटर्न आणला जाईल. यासंदर्भात विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सोमवारी सादर करण्यात येईल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आरक्षण बाह्य निवडणूक होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली आहे.

लेग स्पिन चा जादूगार हरपला! आपल्या जादुई फिरकीच्या तालावर भल्याभल्या फलंदाजांची भांबेरी उडवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू असलेला शेन वॉर्न 52 व्या वर्षी त्याची शुक्रवारी निधन झाले. थायलंडमधील कोह सामो ई येथील व्हीलमध्ये शेन वॉर्न बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला वाचविण्याची आटोकाट प्रयत्न वैद्यकीय तज्ञांनी केले मात्र त्यांना अपयश आले हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समजते.
एसटीची वाटचाल खाजगी करनाकडे. मुख्य सचिवांच्या समितीचा अहवाल सादर. एसटी महामंडळातील स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यशासना मध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीने फेटाळून लावली आहे. समितीचा अहवाल शुक्रवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. एसटीचे पावले या पुढील काळात खासगीकरणाकडे कशी वेगाने पडणार आहेत. याची आकडेवारी या अहवालात देण्यात आली आहे.
गडचिरोलीच्या सर्च संस्थेला भगवान महावीर पुरस्कार चेन्नई येथील सोहळ्यात प्रदान. चेन्नई येथील भगवान महावीर फाउंडेशन तर्फे चोविसावा भगवान महावीर पुरस्कार दोन मार्चला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते गडचिरोली येथील सर्च सह अन्य तीन समाजसेवी संघटनांना प्रदान करण्यात आला.
युक्रेनची अनुभट्टी थोडक्यात बचावली युरोपमधील सर्वात मोठ्या अनु उर्जा प्रकल्प वर् रशिया ताबा.
अस्पष्ट प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ प्रश्नपत्रिकेतील चुकांविषयी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी.
रश्मी शुक्ला यांना अटकेपासून संरक्षण फोन टॅपिंग प्रकरण.
जिओ वर्ल्ड सेंटर चे उद्घाटन व्यवसाय ,व्यापार व संस्कृती या क्षेत्रासाठी उल्लेखनीय ठरणाऱ्या जिओ वर्ल्ड सेंटरचे उद्घाटन रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी यांनी केले.
स्पर्धात्मक काळात शंभर कसोटी सामने खेळले नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी विराट कोहली.
—————————————————————————–
आयआयटीएम पुणे येथे नुकतेच कोणते लॉन्च करण्यात आले?
उत्तर – आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय
कोणत्या महान क्रिकेटपटूचे नुकतेच मार्च 2022 रोजी वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले?
उत्तर – शेन वॉर्न
कोणत्या राज्य सरकारने 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प मार्च 2022 मध्ये सादर केला आहे?
उत्तर – हिमाचल प्रदेश
शेन वार्न जिनका हाल ही में निधन हुआ वे किस देश के पूर्व क्रिकेटर थे ?
उत्तर :
ऑस्ट्रेलिया
नुकतेच सनी रामाधीन यांचे निधन झाले, तो कोणत्या देशाचा होता?
उत्तर : वेस्ट इंडिज
जेट एअरवेजच्या सीईओपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: संजीव कपूर
मार्च 2022 मध्ये ICC महिला क्रिकेट वर्ड कपची 12वी आवृत्ती कोणत्या देशात होणार आहे?
उत्तर – न्यूझीलंड
2022 हिवाळी पॅरालिम्पिक गेम्समधून कोणत्या देशाच्या खेळाडूंना अलीकडेच बंदी घालण्यात आली आहे?
उत्तर – रशिया आणि बेलारूस
4 मार्च 2022 रोजी “राष्ट्रीय सुरक्षा दिन” ची थीम काय होती?
उत्तर – निसर्ग तरुण मन – सुरक्षा संस्कृती विकसित करा


नुकताच जनऔषधी दिवस सप्ताह कधी सुरू झाला?

:- मार्च
See also MPSC CHALU GHADAMODI DAILY || रोज चालू घडामोडी || २३ march २०२२

जगातील सर्वात मोठे विमान ‘मारिया’ नुकतेच कोणी नष्ट केले?
:- रशिया

कोणत्या देशाचा दिग्गज फिरकीपटू सनी रामाधीन यांचे नुकतेच निधन झाले आहे?
:- वेस्ट इंडिज

नुकतेच पुरुषांच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानी पोहोचले आहे?
:- डॅनिल मेदवेदेव

अलीकडेच Google ने कोणत्या देशात Play Pass सदस्यता सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे?
:- भारत

कोणता देश नुकताच सर्वात जास्त लस प्राप्त करणारा देश बनला आहे?
:- बांगलादेश

नुकताच भारत पेच्या सहसंस्थापकाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यांचे नाव काय?
:- अश्नीर ग्रोव्हर

अलीकडेच इंडस्ट्री कनेक्टचे उद्घाटन कोणी केले?
:- मनसुख मांडविया डॉ

नुकतीच -𝐂𝐈𝐈 भारत सिंगापूर तंत्रज्ञान शिखर परिषद कुठे झाली?
:- नवी दिल्ली

बँक ऑफ महाराष्ट्रने नुकताच बँकसखी प्रकल्प कोठे सुरू केला आहे?
:- ओडिशा

पॅरा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पूजा जात्यानने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे?
:- चांदी

अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय स्वॅप व्यवस्थेचे नूतनीकरण केले आहे?
:- जपान

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
:- संजय पांडे

अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींकडून सर्वोच्च ऑलिम्पिक सन्मान काढून घेतला आहे?
:- रशिया


शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते आहे ?

– तेलंगणा

तेलंगणमध्येशेतीसाठी२४तास मोफत वीजदेण्याचे जाहीर केलेआहे. ही बाब चांगलीआहे. आपल्याराज्यातनेहमीचशेतीलालागणाऱ्या विजेचा कायमच पुरवठा कमीच असतो. उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज असते तेव्हावीजखंडित होते

Leave a Comment