06/03/2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी – Current Affairs Chalu Ghdamodi Marathi 06 March 2022

06/03/2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी – Current Affairs Chalu Ghdamodi Marathi 06 March 2022

06/03/2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी - Current Affairs Chalu Ghdamodi Marathi 06 March 2022

राज्यात निवडणूक संभ्रम ओबीसी आरक्षण पेच: आयोग आणि सरकारची परस्परविरोधी राजनीति. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतर मागासवर्गाच्या ओबीसी राजकीय आरक्षणवीना घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले परंतु अधिकार स्वतःकडे घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि त्याच वेळी त्या पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलेली तयारी यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे परिणामी निवडणुका होणार की लांबणीवर पडणार हा कळीचा प्रश्न आहे. पालिका निवडणुका तीन महिने पुढे. मात्र आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात.


तात्पुरत्या युद्धविराम आच्या घोषणे नंतरही हल्ले सुरूच.. युक्रेनच्या युद्धग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्पुरत्या युद्धविराम आज घोषणा रशिया ने केली परंतु रशियन सैन्याने युद्ध वि रामाचा भंग करून गोळीबार केला आणि क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच ठेवल्यामुळे नागरिकांचे शनिवारचे नियोजित स्थलांतर पुढे ढकलण्यात आल्याचे यांच्या मारीयु पोल मधील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान युक्रेनमध्ये अडककलेल्या 13330 भारतीयाण्णा 63 विमानातुन मायदेशी परत आनल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

एसटी भरतीवर निर्बंध. तोट्यात असलेले एसटी महामंडळ करोणा आणि संप कालावधीत झालेले नुकसान यामुळे महामंडळाने खर्च कपातीसाठी केलेल्या नियोजनात नवीन भरती वर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत एसटी नफ्यात येत नाही तोपर्यंत नवीन भरती होणार नाही असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

ब्राम्होस च्या प्रगत आवृत्तीची यशस्वी चाचणी. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रगत आवृत्तीची आपण यशस्वी चाचणी केल्याचे नौदलाने शनिवारी सांगितले यामुळे नव दलाच्या आघाडीवर युद्ध सज्जतेचे प्रदर्शन झाले आहे.

युक्रेन मधून पंधरा लाख लोकांचे स्थलांतर. रशियाशी युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेन मधून बाहेर पडलेल्या लोकांची संख्या आता 14 लाख 50 हजारांवर पोहोचली असल्याचे स्थलांतर केले असल्याचे आंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले आहे.

आरटीओ मध्ये प्रथमच महिलांसाठी सावित्री पथक. राज्यात कुठेही स्वतंत्रपणे महिलांना वाहतुकीचे नियम रस्ते सुरक्षिततेबाबत समुपदेशनासाठी महिला कर्मचाऱ्यांचे पथक नाही. नागपुरात मात्र राज्यातील पहिले सावित्री पथक तयार करण्यात आले आहे.

गाड निद्रेसाठी जोरकस व्यायाम प्रभावी. चांगली झोप येण्यासाठी ताण किंवा जोर लावून केलेल्या किंवा प्रतीकारातून केलेल्या व्यायामामुळे Resistance Exersise हे एरोबिक व्यायामापेक्षा अधिक प्रभावी ठरतात. हृदयाच्या आरोग्यासाठी आणि नियंत्रित रक्तदाबासाठी चांगली झोप येणे नितांत गरजेचे आहे असा अभ्यास अहवालाचा निष्कर्ष अमेरिकन हेल्थ असोसिएशनतर्फे प्रकाशित केलेल्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे.

कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन नागरिकांचे सामाजिक कर्तव्य. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे प्रत्येक नागरिकांचे सामाजिक कर्तव्य असल्याचा सल्ला कचरावेचक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन एक मार्चला पाळण्यात येतो.

रवींद्र जडेजा ची शेन वान ला शतकी आदरांजली. भारताची पहिल्या क्रिकेट कसोटी वर पकड घट्ट.

डेलि चालू घडामोडी प्रश्न उत्तरे – Daily Chalu Ghadamodi Prashn Uttre

आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन कधी साजरा केला गेला

>> 01 मार्च

जेट एअरवेजच्या सीईओपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: संजीव कपूर

राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचे जेतेपद कोणी पटकावले?

>>नागपूरच्या दिव्या देशमुख

रशियामध्ये …….. वर पूर्णतः बंदी व खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी …….. लागू केले निर्बंध

>>Facebook व ट्विटर


नुकताच जनऔषधी दिवस सप्ताह कधी सुरू झाला?
>> मार्च

जगातील सर्वात मोठे विमान ‘मारिया’ नुकतेच कोणी नष्ट केले?
>>रशिया

See also Marathi Current Affairs | मराठी मध्ये चालू घडामोडी | 18 जुलै 2022 | प्रश्नमंजुषा

Leave a Comment