10 पैकी जर 08 प्रश्नाची उत्तरे देऊन दाखवा // पोस्ट मन भरती Prashn Uttre

10 पैकी जर 08 प्रश्नाची उत्तरे देऊन दाखवा // पोस्ट मन भरती Prashn Uttre

प्रश्न क्रं. 1. ……….. या दिवशी केंद्र सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे घटनेतील अनुच्छेद 370 तसेच अनुच्छेद 35 अ निष्प्रभ केले

  • 5 ऑगस्ट 2019
  • 10 आगस्त 2019
  • 5 सेप्टेंबर 2019
  • 5 जुलै 2019

प्रश्न क्रं. 2. जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये भारताचा …… क्रमांक आहे

  • 102
  • 130
  • 112
  • 133

प्रश्न क्रं. 3. आईफा अवार्ड 2019 चे आयोजन कोठे करण्यात आले ?

  • दुबई
  • दिल्ली
  • चेन्नई
  • मुंबई

प्रश्न क्रं. 4. आइफा 2019 मध्ये मागील 20 वर्षातील ‘बेस्ट एक्ट्रेस’ अवार्ड कोणाला?

  • करीना कपूर
  • ऐश्वर्या राय
  • कैटरीना कैफ
  • दीपिका पादुकोण

प्रश्न क्रं. 5. भारतरत्न मिळवणारे प्रथम महाराष्ट्रियन व्यक्ति कोण?

  • डॉ धोंडो केशव कर्वे
  • डॉ. पांडुरंग वामन काणे
  • आचार्य विनोबा भावे
  • डॉ. भीमराव अम्बेडकर

प्रश्न क्रं. 6. सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता?

  • लक्षद्वीप
  • लधाक
  • अंदमान निकोबार
  • दिव व दमन

प्रश्न क्रं. 7. ________ नदी पात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेले ‘माजुली’ हे जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे

  • ब्रहंपुत्र
  • गंगा
  • यमुना
  • गोदावरी

प्रश्न क्रं. 8. भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

प्रश्न क्रं. 9. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते?

  • सांगली
  • कोल्हापूर
  • रत्नागिरी
  • रायगड

प्रश्न क्रं. 10 अ ब व क एक काम 8 दिवसात पूर्ण करतात , ब एकटा तेच काम 20 दिवसात करतो , क एकटा तेच काम 30 दिवसात करतो तर अ तेच काम किती दिवसात करेल ?

  • 25 दिवस
  • 30 दिवस
  • 24 दिवस
  • 28 दिवस

उत्तरे :-

  • प्रश्न क्रं. 1 >> 5 ऑगस्ट 2019
  • प्रश्न क्रं. 2 >>102
  • प्रश्न क्रं. 3 >>दुबई
  • प्रश्न क्रं. 4 >>दीपिका पादुकोण
  • प्रश्न क्रं. 5 >>डॉ धोंडो केशव कर्वे
  • प्रश्न क्रं. 6 >>लक्षद्वीप
  • प्रश्न क्रं. 7 >>ब्रहंपुत्र
  • प्रश्न क्रं. 8 >>अहमदनगर
  • प्रश्न क्रं. 9 >>रत्नागिरी
  • प्रश्न क्रं. 10 >>24 days
See also महाराष्ट्र पंचायतराज 50 प्रश्न उत्तरे

Leave a Comment