{PDF} १५ ऑगस्ट भाषण मराठी PDF – 15 August bhashan in marathi – Marathi Speech on 15 august

15 ऑगस्ट भाषण मराठी pdf – 15 August bhashan in marathi – Marathi Speech on 15 august PDF: मित्रांनो , आजच्या लेखात आपण 15 ऑगस्ट करिता marathi bhashan पाहणार आहोत . जर तुम्ही एक विद्यार्थी असाल व शाळेत तुम्हाला 15 ऑगस्ट ला भाषण द्यायचे आहे त्याकरिता तुम्हाला मराठी मध्ये स्पीच हवी आहे तर तुम्ही हा लेख पूर्ण पहा .

15 August bhashan in marathi

१५ ऑगस्ट भाषण मराठी PDF

१५ ऑगस्ट २०२3 रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली आहेत

स्वतंत्र दिवसाचे महत्व :-

  • स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) ला विशेष महत्व आहे .
  • ब्रिटिश पासून १५ ऑगस्ट इ.स. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले.
  • भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
  • हा भारतातील एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो
  • या दिवशी दिल्लीत लालकिल्यावर तिरंगा फडकवला जातो.
  • दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी, भारताचे पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर देशाला संबोधित करतात.
  • स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती ‘राष्ट्राला अभिभाषण’ देतात.
  • देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
  • भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.

” दिन हा भाग्याचा….

स्वातंत्र्य दिनाचा,

चला साजरा करूया….

 क्षण हा सौख्याचा.”

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी – 15 August bhashan in marathi

स्वातंत्र्य दिनानिमित्त छोटे आणि सोपे भाषण :-

प्रिय मित्रांनो आणि शिक्षक/ज्येष्ठांनो


आज १५ ऑगस्ट ! आपला स्वातंत्र्य दिन !

आपण सर्वजन इथे आज ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहे.

See also सूत्रसंचालन PDF Download | सूत्रसंचालन मराठी - sutrasanchalan in marathi pdf मराठी भाषण pdf

सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले.

मित्रांनो, आज सर्वप्रथम आपण त्या स्वातंत्र्यसैनिकांना नतमस्तक व्हायला हवे ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले.

हा दिवस आपल्याला महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय, रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह शेकडो महान स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, तपस्या आणि बलिदानाची आठवण करून देतो.

मित्रांनो, हेही खरे आहे की, स्वातंत्र्य मिळून इतक्या वर्षानंतरही आज भारत गुन्हेगारी, भ्रष्टाचार, हिंसाचार, नक्षलवाद, दहशतवाद, गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता यांसारख्या समस्यांशी लढत आहे.

आपण सर्वांनी संघटित होऊन या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जोपर्यंत भारताला या समस्यांमधून बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण होणार नाही.

एकजुटीने प्रयत्न केल्यास उत्तम आणि विकसित भारत होईल.

भारताने अनेक क्षेत्रात खूप प्रगती किली आहे.

भारतात सर्व जाती धर्मांचे लोक राहत असूनही त्यांच्यामध्ये प्रेम, एकता व बंधुत्वाची भावना कायम आहे.

यासह मी माझे भाषण संपवू इच्छितो.

15 August Bhashan – १५ ऑगस्ट भाषण मराठी

जय हिन्दी जय भारत

प्रिय सर्व मराठी बंधूंनो,

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा आणि आपल्या म्हणजेच देशाला आजादीचा वरदान मिळाल्याचा खूप खूप धन्यवाद!

स्वातंत्र्यदिन आपल्याला आपल्या देशाच्या गर्वाचा आणि उत्साहाचा समय आहे. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या संघर्षाचं अद्भुत फळस्वरूप भारत आजाद झालं होतं, आणि त्याचं स्मृतीचं आनंद आपण सगळ्यांना आहे.

स्वातंत्र्यदिनाचं आजारा आपल्या पूर्वजांनी अनगिनत बलिदान केलं होतं, कारण त्यांच्याबद्दल आपण आजारा असलेल्या या स्वातंत्र्याचं लाभ आपल्याला मिळालं आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि इतरांचं शक्तिशाली नेतृत्व भारताचं एकत्र केलं आणि एकजुट होण्यासाठी प्रयत्न केलं.

आपण आजारा आपल्या देशाच्या समृद्धी, माननियता आणि विकासाचं समर्थन करण्यासाठी संकल्प घेतलं पाहिजे. आपल्याला सुनिश्चित करणं आवश्यक आहे की आपण सक्रियपणे सर्व सामाजिक विचारांचा आणि विकासाचं सामर्थ्याचं उपयोग करत राहावं, ज्यामुळे आपल्या देशाचं समृद्ध भविष्य निर्माण होईल.

See also Maharashtra Din Bhashan Marathi - महाराष्ट्र दिन भाषण - Maharashtra Day Speech

स्वातंत्र्यदिनाचं आजारा, आपल्याला आपल्या देशाच्या महानतेचं, शौर्याचं आणि समृद्धीचं सदुपयोग करण्याचं दिवस आहे. आपल्याला आपल्या देशाच्या विकासात सक्रिय भागीदार बनण्यासाठी संकल्प घेतलं पाहिजे आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रतिबद्ध रहावं.

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

15 ऑगस्ट भाषण मराठी pdf – 15 august bhashan speech pdf download

Download pdf

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा उद्घोषणा | Independence Day Slogan Wish in Marathi | 15 August wishes Marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
त्यांचे त्याग कधीही विसरू नका
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लाखमोलाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी
ज्या स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली
त्या स्वातंत्र्यविरांना मानाचा मुजरा..
स्वातंत्रदिन चिरायु होवो
स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला.
स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्यांनी लिहिली
आझादीची गाथा
त्यांच्या चरणी
ठेवितो माथा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज़ादी की कभी शाम न होने देंगे,
शहीदो की क़ुरबानी बदनाम न होने देंगे,
बची है जो एक बूँद भी लहू की,
तब तक भारत माँ का आँचल नीलम न होने देंगे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो , आपणास आमचे हे लेख आवडल्यास नक्की शेअर करावे.

15 ऑगस्ट मराठी भाषण – नेहमीचे प्रश्न

15 ऑगस्ट 1947 रोजी काय झाले?

भारताला इंग्रजांच्या तावडीतून सुटका म्हणजे स्वतंत्र मिळाले

भारताचा स्वातंत्र्य दिन 2023 किती वर्षांचा आहे?

2023 भारताचा 77 वा स्वातंत्र दिन आहे

भारतात 75 व्या स्वातंत्र्य दिन काय म्हणतात?

अमृत महोत्सव

Leave a Comment