बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 300 जागांसाठी भरती
BANK OF MAHARASHTRA, leading listed Public Sector Bank with Head Office in Pune and all India Network of branches invites online applications from candidates for recruitment of Specialist officers in Scale II (I.TDepartment) - Project 2020-21.
Vacancy Available : 300
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | स्केल | पद संख्या |
1 | जनरलिस्ट ऑफिसर II | II | 200 |
2 | जनरलस्टिस्ट ऑफिसर III | III | 100 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 एप्रिल 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 38 वर्षांपर्यंत
Exam Fee : General/OBC: ₹1180/- [SC/ST: ₹118/-, PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2019
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Advt ): Click Here