कोरोना वायरस - महत्वाचे प्रश्न उत्तरे
प्रश्न क्रं. 1.कोरोना वायरस ची सुरवात कोठे झाली ?
१) बेजिंग
२) वुहाना
३) शांघाई
४) ढाका
>>२) वुहाना
क्रं 2. WHO ने कोरोंना वायरस ला कोणते नाव दिले...........?
१) 2019 N-COD
२) 2019 N-COV
३) 2019 N-COH
४) 2019 N-COH
>>२) 2019 N-COV
प्रश्न क्रं. 3. 2.WHO ने कोरोंना वायरस पासून होणार्या रोगाला कोणते नाव दिले...........
१) COVID 2019
२) COVI 2019
३) CON 2019
४) COD 2019
>>१) COVID 2019
प्रश्न क्रं. 4. मायक्रोस्कोप मधून पाहल्यास या वायरस ची संरचना कशी दिसते ?
१) FISH
२) CROWN
३) DIAMOND
४) SAND
>>२) CROWN
प्रश्न क्रं. 5 कोरोना वायरस ला ग्लोबल एमेर्जेंसी कोणत्या संस्थाने घोषित केली?
१) UN
२) UNESCO
३) WTO
४) WHO
>>WHO
और सवाल जवाब के लिए --->