मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न उत्तरे
पोलिस भरती / तलाठी भरती /MPSC / लिपिक / MIDC भर्ती 2020 करिता महत्वाचे सराव प्रश्न उत्तरे
1. इ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?
•1.दीर्घ
•2.र्हस्व
•3.सयुक्त
•4.या पैकी नाही
2. पंचमी चे विभक्ती प्रत्येय कोणते ?
•1.स ला ते
•2.ऊन हून
•3.त ई आ
•4.चा ची चे
3. मराठी भाषेची मूळ वर्ण संख्या किती आहे?
•१) ३५
•१) ३५
•२) २०
•३) ४८
•४) ५०
•4. अ, आ पासून ओ, औ पर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात?
•१) वर्ण
•२) ध्वनी
•३) स्वर
•४) व्यंजन
5. ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा हे कोणत्या अव्यव ची उदाहरण आहे ?
1. संमतीदर्शक
2. शोकदर्शक
3. हर्षदर्शक
6. प्रयोग ओळखा
•ते टरबूज खातात
1.कर्तरी
2.भावे
3.कर्मणी
7. ऐ, ओ, औ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात.
•१) ह्रस्व स्वर
•२) संयुक्त व्यंजन
•३) संयुक्त स्वर
•४) स्वर
8. वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता?
•१) ह्
•१) ह्
•२) अ
•३) ळ्
•४) ज्ञ्
9. भाषेचे प्रकार किती?
१) एक
२) दोन
३) तीन
४) चार
10. औ' हा संयुक्त स्वर कोणत्या स्वरापासून बनलेला आहे.
१) अ + उ
२) आ + ऊ
३) आ + ई
४) आ + इ
Answers :-
1. हस्व
2. ऊन हून
3. ४८
4. स्वर
5. संमतीदर्शक
6. कर्तरी
7. संयुक्त व्यंजन
8. ळ्
9. दोन
11. आ
+ ऊ