भूगोल – महाराष्ट्र Most IMP MCQ सर्व स्पर्धा परीक्षा
प्रश्न क्रं. 1. वर्धा जिल्हात ….. स्थित आहे ?
- नवेगाव राष्ट्रीय उद्यान
- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
- बोर अभयारण्य
- नागझिरा अभयारण्य
>>बोर अभयारण्य
प्रश्न क्रं 2. विशालगड किल्ला _____ जवळ आहे
- लोणावळा
- कोल्हापूर
- गणपतीपुळे
- या पैकी नाही
>>कोल्हापूर
प्रश्न क्रं. 3. कोणते शहर स्ट्रोबेरी कॅपिटल म्हणून ओळखले जाते ?
- महाबळेश्वर
- नाशिक
- म्हैसूर
- कोडाईकनाल
>>महाबळेश्वर
प्रश्न क्रं. 4. दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
- A. February 27
- B. March 27
- C. May 1
- D. May 27
>>February 27
प्रश्न क्रं. 5 महाराष्ट्रात …… हवामान आहे ?
- A. समशीतोष्ण
- B. विषववृत्तय
- C. भूमध्यसागरी
- D . या पैकी नाही
>>समशीतोष्ण
प्रश्न क्रं. 6 राजमाची किल्ला _____ जवळ आहे?
- लोणावळा
- महाबळेश्वर
- गणपतीपुळे
- या पैकी नाही
>>लोणावळा
प्रश्न क्रं. 7 घोडजरी वन्यजीव अभयारण्य …. येथे आहे ?
- 1. मुंबई
- 2. चंद्रपुर
- 3. भंडारा
- 4. नाशिक
>>चंद्रपुर
प्रश्न क्रं. 8 महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य कोणते ?
- कथ्थक
- लावणी
- गर्भा
- या पैकी नाही
>>लावणी
प्रश्न क्रं. 9 लेण्यांद्रीची गुहा महाराष्ट्रात … आहे
- अ. औरंगाबाद
- ब. जुन्नर
- क. चंद्रपुर
- ड. या पैकी नाही
>>जुन्नर
प्रश्न क्रं. 10 – १ मे १९६० रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते ?
- 23
- 24
- 25
- 26
>>26
प्रश्न क्रं. 11 –अजिंठा व वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?
- पुणे
- नाशिक
- कोल्हापूर
- औरंगाबाद
>>औरंगाबाद
प्रश्न क्रं. 12 – 2018 मध्ये … या युद्ध नौकेला स्मारकात बदलण्यात आले ?
- INS VIRAT
- INS VIKRANT
- INS KHURKI
- या पैकी नाही
>>INS VIRAT
प्रश्न क्रं. 13 –भारताच्या एकूण क्षेत्रफळापकी …… भाग महाराष्ट्राने व्यापलेला आहे?
- 9.36 %
- 8.36
- 7.47
- या पैकी नाही
>>9.36 %
प्रश्न क्रं. 14 – महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
- गुलाब
- कमळ
- मोठा बोंडारा
- जास्वंद
>>मोठा बोंडारा
प्रश्न क्रं. 15 कोल्हापूर ते पणजी मार्गावर कोणते घाट आहे?
- कुंभार्ली घाट
- फोंडा घाट
- आंबा घाट
- थळ घाट
>>फोंडा घाट
प्रश्न क्रं. 16 सातमाला अजिंठा डोंगररांगांमुळे … व … नद्यांची खोरी वेगळी झाली.?
- गोदावरी व तापी
- भीमा व कृष्णा
- गोदावरी व भीमा
- या पैकी नाही
>>गोदावरी व तापी
प्रश्न क्रं. 17. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांबआहे? .
- गुजरात
- मध्यप्रदेश
- तेलंगणा
- गोवा
>>मध्यप्रदेश
प्रश्न क्रं. 18 दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
- लिग्नाईट
- पिट
- अन्थ्रेसाइट
- या पैकी नाही
>>पिट
प्रश्न क्रं. 20. कृष्णेच्या खोऱ्यात ……. हे खनिज सापडते?
- अॅल्युमिनियम
- दगडी कोळसा
- मॅग्नीज
- बॉक्साइट
>>>बॉक्साइट
प्रश्न क्रं. 21.महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ??
- पुणे
- मुंबई
- ठाणे
- मुंबई उपनगर