सौर-मंडळ [सूर्यमालिका]
प्रश्न उत्तरे संग्रह
- सूर्य मालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
- >>गुरु
- पृथ्वी सूर्य भोवती कशी फिरते?
- >>लंब वर्तुळ्कार
- सूर्यला सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
- >>बुध
- ध्रुवतारा हा कोणत्या दिशेला असतो?
- >>उत्तर
- सूर्य कश्यापासून बनला आहे ?
- >>हयड्रोजन व हीलियम
>>hydrogen (about 70%) and helium (about 28%). Carbon, nitrogen and oxygen make up 1.5% and the other 0.5%
- पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ?
- >>शुक्र
- कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहे ?
- >>गुरु
- कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही आहे ?
- > बुध
- सूर्यमालिकेतील सर्वात दूरचा ग्रह कोणता ?
- >>नेपच्यून
- सूर्यतून निघलेला प्रकाश पृथ्वीवर किती वेळात पोहोचतो ?
- >>8 मिनिटे 20 सेकंड
- —- ग्रह हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
- >>शुक्र
- चंद्रला पृथ्वी भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो ?
- >>27 दिवस 7 तास 43 मिनिटे
- विषववृत ने पृथ्वीचे कोणते दोन भाग होतात ?
- >>उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध
- चंद्रचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती पट आहे ?
- >>1/6
>>
1.चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे .
2.पृथ्वी पासुन चंद्राचे अंतर 3 लाख 84 कि मी आहे.
3.चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या 1/6 पट आहे.
4.चंद्र आदल्या दिवशी पेक्षा 50 मिनिटे उशीरा ऊगवतो.
- कोणत्या स्थितीत चंद्र पृथ्वी पासून जास्त अंतरावर असतो ?
- >>उपभू
- सूर्यग्रहण ची स्थिति
- >>पृथ्वी – चंद्र -सूर्य
- चंद्रग्रहण स्थिति ?
- >>चंद्र – पृथ्वी – सूर्य
- मंगळ ग्रह चे उपग्रह सांगा ?
- >>फ़ोबस व डाइमस
- पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत ?
- >>5
- १ प्रशान्त महासागर(Pacific Ocean)
- २ अन्ध महासागर(Atlantic Ocean)
- ३ उत्तरध्रुवीय महासागर(Arctic Ocean)
- ४ हिन्द महासागर(Indian Ocean)
- ५ दक्षिणध्रुवीय महासागर(Antarctic Ocean)
- सूर्यग्रहण किती प्रकारचे असते ?
- >>03
- खग्रास,खंडग्रास,कंकांनाकृती
- चंद्र ग्रहण किती प्रकारचे असते ?
- >>?????