मराठी व्याकरण Marathi Vyakran-20 सराव प्रश्न
मराठी व्याकरण Marathi Vyakran-20 सराव प्रश्न
- १) मराठी भाषेची वर्णसंख्या किती आहे?
- १) ३५
- २) २०
- ३) ४८
- ४) ५०
>>03
- २) अ, आ पासून ओ, औ पर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात?
- १) वर्ण
- २) ध्वनी
- ३) स्वर
- ४) व्यंजन
>03
- ३) चरित्र व जन्म या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात.
- १) ओष्ठय
- २) तालव्य
- ३) कंठय
- ४) मूर्धण्य
>02
- ४) ‘ज्ञ्’ हे संयुक्त व्यंजन कोणत्या वर्णापासुन तयार होते?
- १) द् + य् + न्
- २) द् + न् + य्
- ३) द् + न + य
- ४) अ + द् + य्
>>03
- ५) ऐ, ओ, औ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात.
- १) ह्रस्व स्वर
- २) संयुक्त व्यंजन
- ३) संयुक्त स्वर
- ४) स्वर
>>03
- ६) विचार व्यक्त करण्याचे साधन कोनेते आहे?
- १) अक्षर
- २) स्वर
- ३) भाषा
- ४) व्यंजन
>03
- ७) खालीलपैकी मृदु वर्ण कोणता?
- १) ठ्
- २) क्
- ३) च्
- ४) ग्
>04
- ८) वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता?
- १) ह्
- २) अ
- ३) ळ्
- ४) ज्ञ्
>03
- ९) भाषेचे प्रकार किती?
- १) एक
- २) दोन
- ३) तीन
- ४) चार
- >>02
- १०) ‘राम’ या शब्दात व्यंजन किती आहेत ?
- १) दोन
- २) सहा
- ३) सात
- ४) आठ
- >>>02
- ११) ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यास काय म्हणतात ?
- १) ह्रस्व स्वर
- २) दीर्घ स्वर
- ३) व्यंजन
- ४) शब्द
- >>>02
- १२) ‘औ’ हा संयुक्त स्वर कोणत्या स्वरापासून बनलेला आहे.
- १) अ + उ
- २) आ + ऊ
- ३) आ + ई
- ४) आ + इ
>02
- १४) जोडाक्षर लिहिण्याच्या एकूण पद्धती किती?
- १) दोन
- २) तीन
- ३) चार
- ४) पाच
>>01
- १५) उच्चाराच्या दृष्टीने ‘ब्’, ‘भ्’ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात?
- १) ओष्ठय
- २) कंठय
- ३) तालव्य
- ४) मूर्धन्य
>>01