‘वन-नेशन वन-रेशन कार्ड’ योजना- One Nation One Ration Card
‘वन-नेशन वन-रेशन कार्ड’ योजना देशात ऑगस्ट मध्ये लागू होणार आहे .
या योजनेतील ठळक मुद्दे आपण या लेखात बघणार आहोत
देशातल्या प्रत्येक राज्यात वन-नेशन वन रेशन कार्ड योजना लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली
योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्ड धारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेण्याची मुभा
One Nation One Ration Card will be implemented- 67 crore beneficiaries in 23 states covering 83% of PDS population will be covered by national portability by August 2020
100 % of PDS population will be covered by national portability by march 2021
या योजनेनुसार लाभार्थ्यांची ओळख ही त्यांच्या आधार कार्डवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसद्वारे केली जाऊ शकते
एखादा माणूस महाराष्ट्रात कामगार म्हणून आला आहे. तो परप्रांतीय आहे. तर ही योजना लागू झाल्यानंतर त्याला महाराष्ट्रातल्या रेशन दुकानातही तेच कार्ड दाखवून रेशन मिळू शकणार आहे.
अधिक माहिती लवकरच उपलब्ध करू
Good job
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवाthnks lot sir
हटवा