10 पैकी जर 08 प्रश्नाची उत्तरे देऊन दाखवा // पोस्ट मन भरती Prashn Uttre
प्रश्न क्रं. 1. ........... या दिवशी केंद्र सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे घटनेतील अनुच्छेद 370 तसेच अनुच्छेद 35 अ निष्प्रभ केले
- 5 ऑगस्ट 2019
- 10 आगस्त 2019
- 5 सेप्टेंबर 2019
- 5 जुलै 2019
प्रश्न क्रं. 2. जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये भारताचा ...... क्रमांक आहे
- 102
- 130
- 112
- 133
प्रश्न क्रं. 3. आईफा अवार्ड 2019 चे आयोजन कोठे करण्यात आले ?
- दुबई
- दिल्ली
- चेन्नई
- मुंबई
प्रश्न क्रं. 4. आइफा 2019 मध्ये मागील 20 वर्षातील ‘बेस्ट एक्ट्रेस’ अवार्ड कोणाला?
- करीना कपूर
- ऐश्वर्या राय
- कैटरीना कैफ
- दीपिका पादुकोण
प्रश्न क्रं. 5. भारतरत्न मिळवणारे प्रथम महाराष्ट्रियन व्यक्ति कोण?
- डॉ धोंडो केशव कर्वे
- डॉ. पांडुरंग वामन काणे
- आचार्य विनोबा भावे
- डॉ. भीमराव अम्बेडकर
प्रश्न क्रं. 6. सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता?
- लक्षद्वीप
- लधाक
- अंदमान निकोबार
- दिव व दमन
प्रश्न क्रं. 7. ________ नदी पात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेले 'माजुली' हे जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे
- ब्रहंपुत्र
- गंगा
- यमुना
- गोदावरी
प्रश्न क्रं. 8. भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
- अहमदनगर
- नाशिक
- ठाणे
- औरंगाबाद
प्रश्न क्रं. 9. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते?
- सांगली
- कोल्हापूर
- रत्नागिरी
- रायगड
प्रश्न क्रं. 10 अ ब व क एक काम 8 दिवसात पूर्ण करतात , ब एकटा तेच काम 20 दिवसात करतो , क एकटा तेच काम 30 दिवसात करतो तर अ तेच काम किती दिवसात करेल ?
- 25 दिवस
- 30 दिवस
- 24 दिवस
- 28 दिवस
उत्तरे :-
- प्रश्न क्रं. 1 >> 5 ऑगस्ट 2019
- प्रश्न क्रं. 2 >>102
- प्रश्न क्रं. 3 >>दुबई
- प्रश्न क्रं. 4 >>दीपिका पादुकोण
- प्रश्न क्रं. 5 >>डॉ धोंडो केशव कर्वे
- प्रश्न क्रं. 6 >>लक्षद्वीप
- प्रश्न क्रं. 7 >>ब्रहंपुत्र
- प्रश्न क्रं. 8 >>अहमदनगर
- प्रश्न क्रं. 9 >>रत्नागिरी
- प्रश्न क्रं. 10 >>24 days