मलबार 2020 संयुक्त युद्ध सराव मलबार 2020 संयुक्त युद्ध सराव
मलबार 2020 संयुक्त युद्ध सराव टप्पा 01 :-
सहभागी देश :- भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया
•सेना :– नौदल
•ठिकाण :- बंगालचे उपसागर -शाखापट्टणममध्ये
•कालावधी :- पहिला टप्पा विशाखापट्टणममध्ये 3 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर
•उद्देश :- भारत प्रशांत समूहातील सहकार्य, समान मूल्ये आणि कटिबद्धता हा यामागचा उद्देश आहे.
•आवृती :- 24 वी
नेतृत्व :- भारतीय नौदलाचं नेतृत्व रीअर अॅनडमिरल संजय वात्यायन केले
•2019 चे मलबार युद्ध सराव :– जपान [ससेबो]
•2019 –ऑस्ट्रेलिया सहभागी नव्हता
•या सरावात भारतीय नौदलाच्या सेम डिस्ट्रॉयर रणविजय, फ्रिगेट शिवालिक, पेट्रोल वेसल सुकन्या, फ्लीट सपोर्ट शिप शक्ती आणि सिंधुराज पाणबुडीचा समावेश
•याव्यतिरिक्त अॅडव्हान्स जेटट्रेनर हॉक, लांब पल्ल्याचे समुद्रीवर गस्ती घालणारे विमान P-8I, डोर्निअर विमान आणि हेलिकॉप्टर्सही यात सहभागी
मलबार 2020 संयुक्त युद्ध सराव टप्पा 02:
सहभागी देश :-भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान
सहभागी दल :-नौदला
कालावधी :-17 Nov – 20 Nov
यात दोन विमानवाहू जहाजांसह अनेक आघाडीची लढाऊ जहाजे, पाणबुडय़ा आणि सागरी टेहळणी विमाने सहभागी झाली
चार दिवसांच्या या कवायतीचे प्रमुख आकर्षण भारतीय नौदलाच्या विक्रमादित्य कॅरियर बॅटल ग्रुप आणि अमेरिकी नौदलाच्या निमित्झ स्ट्राईक ग्रुप यांचा सहभाग आहे.
यूएसएस निमित्झ हे जगातील सर्वात मोठे लढाऊ जहाज आहे
ऑस्ट्रेलियन नौदलाने त्यांच्या एचएमएएस बलार्ट हे अंकाझ श्रेणीचे लढाऊ जहाज तैनात
जपानी नौदलाने त्यांची आघाडीची विनाशिका जेएस मुरासामे या कवायतींसाठी पाठवली आहे.