मोस्ट Imortant 25 प्रश्न उत्तरे - भूगोल इतिहास करेंट अफ्फैर्स राज्यघटना अर्थशास्त्र
राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
>> मुख्यमंत्री.
लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
>>उत्तर- अरबी समुद्र.
पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.
कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.
रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.
अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.
रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.
भारतीय दंड साहिती केव्हा लागू करण्यात आली ?
उत्तर : 1862 मध्ये
जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.
रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी
भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.
जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.