गणित महत्वाची एकेके // Math Imp Unit
- गणित महत्वाची एकेके // Math Imp Unit :-
- १ मिनिट = ६० सेकंद .
- १ तास = ६० मिनिटे .
- २४ तास = १ दिवस .
- पाव तास =१५ मिनिटे.
- अर्धा तास =३० मिनिटे.
- पाऊण तास= ४५ मिनिटे .
- ७ दिवस = १ आठवडा.
- ३० दिवस = १ महिना.
- ३६५ दिवस =१ वर्ष .
- १० वर्ष = १ दशक .
- अर्धा वर्ष = ६ महिने .
- पाव वर्षे = ३ महिने .
- १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
- २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
- एकशे =१००
- अर्धाशे =५०
- पावशे =२५
- पाऊणशे =७५
- सव्वाशे =१२५
- दीडशे = १५०
- अडीचशे =२५०
- साडेतीनशे =३५०
- १डझन= १२ वस्तू
- अर्धा डझन =६ वस्तू .
- पाव डझन=३ वस्तू
- पाऊण डझन=९ वस्तू
- २४ कागद = १ दस्ता
- २० दस्ते=१ रीम
- ४८० कागद = १ रीम
- १ गुंठे= १०८९ चौ .मी
- १ हेक्टर =१०० आर
- १एकर= ४००० चौ .मी
- १मीटर= १०० सेंटिमीटर
- अर्धा मीटर= ५० सेंटिमीटर
- पाव मीटर = २५ सेंटिमीटर
- पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
- १ लीटर = १००० मिलिलीटर
- अर्धा लीटर= ५०० मिलिलीटर
- पाव लीटर = २५० मिलिलीटर
- पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
- ३ फूट =१ यार्ड
- १ मैल =५२८० फूट
- १ क्विंटल =१०० किलोग्रॅम
- अर्धा क्विंटल =५० किलोग्रॅम
- पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
- पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
- १ टन= १० क्विंटल
- १ टन= १००० कि.ग्रॅ