अतिमहत्त्वाचे भारताचा भूगोल नेहमी येणारे प्रश्न-उत्तरे MPSC / TALATHI / POLICE
•भारताचा क्षेत्रफळाच्या नुसार जगात ……..
• पहिल्या
•तिसर्या
•सातव्या
• •>> उत्तर ०७
•जगाच्या किती टक्के भाग आशिया खंड ने व्यापले आहे •
•20.51
•29.5
•25.5
•>>29.5 %
•बंगाल चे दु:ख म्हणून कोणती नदी ओळखली जाते
•कोसी नदी
•गंगा नदी
•दामोदर नदी
•>>>दामोदर नदी
•राजस्थान मधील थार वाळवंट एकूण क्षेत्रफळा पैकी किती टक्के आहे?
•30%
•40%
•60%
•70%
•>>60% •
• •सदाहरित वन करिता भारतातील प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे
• •पश्चीम घाट
•हिमालय
•सुंदरबन
• •>>पश्चीम घाट
•डेम्पियर – हॉज्ज लाइन खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहे?
•कॅम्बेचा आखात
•पाल्क सामुद्रधुनी
•अंदमान निकोबार बेटे
•सुंदरबन
• •>>सुंदरबन
•सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे
•आशिया
• आफ्रिका
•उत्तर अमेरिका
•दक्षिण अमेरिका
• •>>आफ्रिका
•भारतातील सर्वात मोठे मीठ उत्पादक राज्य कोणते आहे?
•राजस्थान
•गुजरात
•तामिळनाडू
•ओडिशा
• •>>गुजरात
•महासागर उतरता क्रम ओळखा
• •अटलांटिक महासागर,
•हिंदी महासागर,
•प्रशांत महासागर,
•आर्टिक महासागर
•>>प्रशांत,अटलांटिक महासागर, हिंदी महासागर,आर्टिक महासागर
•पीर पंजाल पर्वतराग कोठे आहे?
अरुणाचल प्रदेश
•जम्मू आणि काश्मीर
•पंजाब
•उत्तराखंड
• •>> जम्मू आणि काश्मीर