विभक्ती मराठी व्याकरण
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
•विभक्त्यार्थ दोन प्रकार
१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म
•विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन) trick
•१) प्रथमा - प्रत्यय नाही - प्रत्यय नाही [0]
•२) द्वितीया - स, ला, ते - स, ला, ना, ते [20]
•३) तृतीया - ने, ए, शी - नी, शी, ही [ 300 ]
•४) चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते [ 40]
•५) पंचमी - ऊन, हून - ऊन, हून [5000]
•६) षष्ठी - चा, ची, चे - चे, च्या, ची [64]
•७) सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ [7]
•८) संबोधन - प्रत्यय नाही - नो [69]