विभक्ती मराठी व्याकरण
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
•विभक्त्यार्थ दोन प्रकार
१) कारकार्थ – कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ – कर्ता, करण, कर्म
•विभक्ती – (एकवचन) – (अनेकवचन) trick
•१) प्रथमा – प्रत्यय नाही – प्रत्यय नाही [0]
•२) द्वितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते [20]
•३) तृतीया – ने, ए, शी – नी, शी, ही [ 300 ]
•४) चतुर्थी – स, ला, ते – स, ला, ना, ते [ 40]
•५) पंचमी – ऊन, हून – ऊन, हून [5000]
•६) षष्ठी – चा, ची, चे – चे, च्या, ची [64]
•७) सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ [7]
•८) संबोधन – प्रत्यय नाही – नो [69]