कर्तरी प्रयोग -मराठी व्याकरण kartari Prayog Marathi Vyakran police bharti talathi bharti mpsc study notes
कर्तरी प्रयोग कसे ओळखलं // शॉर्ट ट्रिक // मराठी व्याकरण
प्रयोगाचे एकूण तीन प्रकार पडतात
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग
कर्तरी प्रयोग
• कर्तरी :– कर्त्याच्या लिंग नुसार क्रियापद मध्ये बदल
- उदा. रवी शाळेत जातो
- कर्ता :- रवी
- क्रियापद :- जातो
- उदा . रविणा शाळेत जाते
- कर्ता :- रविणा
- क्रियापद :- जाते
कर्तरी प्रयोगाचे प्रकार :-
- सकर्मक
- अकर्मक
कर्तरी प्रयोगाचे एकूण 02 प्रकार पडतात
- सकर्मक :- ज्या वाक्यात प्रत्यक्षात काही काम झाले आहे असे वाटते त्यास सकर्मक वाक्य म्हणतात
उदा . राम लाकूड तोडतो
- अकर्मक :- ज्या वाक्यत प्रत्यक्षात काही काम झाले आहे असे वाटत नाही त्यास अकर्मक वाक्य म्हणतात
उदा . राम रडतो