ग्रामपंचायत अती महत्वाचा प्रश्न संच || पोलीस तलाठी वनसेवा ग्रामसेवक ZP MIDC MPSC भरती
- सविधान च्या कोणत्या कलमात ग्रामपंचायत ची तरतूद आहे ?
- कलम 40
- कलम 41
- कलम 42
- कलम 43
• >>> कलम 40
- मुंबई ग्रामपंचायत अधिनियम केव्हा अस्तीत्वात आले .
- 01 जून 1959
- 01 जानेवारी 1959
- 01 जून 1969
>>> 01 जून 1959
- मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या …. कलमात ग्रामपंचायत ची तरतूद आहे
A. कलम 1
B. कलम 2
C. कलम 5
D. कलम 9
>>> कलम 5
- ग्रामपंचायत ची प्रभाग रचना कोण करते ?
A. जिल्हाधिकारी
B. जिल्हा आयुक्त
C. तहसिलदार
D. या पैकी नाही
>>> तहसिलदार
अधिक प्रश्नासाठी विडियो पहा :—