GK Marathi -सामान्य ज्ञान :- Spardha Pariksha IMP MCQ // Prashn Uttre // सर्व विषय इतिहास भूगोल मराठी विज्ञान सामान्य ज्ञान चालू घडामोडी
होट्टल येथे शिवाची मंदिरे…….कालीन आहे?
– चालुक्य
– चोला
– राष्ट्रकूट
– बहमनी
>>चालुक्य
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
– विशाल गड
– प्रतापगड
– रायगड
– तोरणा
>>तोरणा
पानिपत हे ऐतिहासिक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे?
– पंजाब
– हरियाणा
– राजस्थान
– उत्तर प्रदेश
>>हरियाणा
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?
– इ.स.2100
– इ.स.1600
– इ.स.2000
– इ.स.1599
>>इ.स.1600
अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील (पाच नियम)कोणी सांगितले?
– महावीर
– गौतम बुद्ध
– सम्राट अशोक
– तोरणा
>>गौतम बुद्ध
एल्फिंस्टने कॉर्नवालीस व मन्रोच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली?
– प्रतवारी
– रयतवारी
– कायम धारा
– मौजेवर
>>मौजेवर
2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
– श्रेया घोषाल
– अनुराधा पौडवाल
– आशा भोसले
– लता मंगेशकर
>>आशा भोसले
पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?
– डॉल्फिन
– जिराफ
– हत्ती
– एक शिंगी गेंडा
>>जिराफ
गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील …….% लोक सामावून घेतले आहेत ?
– 13
– 23
– 33
– 43
>>23
अंबालाल साराभाई हे कोणत्या आंदोलनाशी संबंधित होते ?
– अहमदाबाद गिरणी कामगार
– खेडा सत्याग्रह (पहिले असहकार आंदोलन)
– चंपारण्य सत्याग्रह
– असहकार आंदोलन
>>अहमदाबाद गिरणी कामगार
ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय ?
– पक्ष्याचा अभ्यास
– हाडाचा अभ्यास
– पृथ्वीचा अभ्यास
– वरीलपैकी काहीही नाही
>> पक्ष्याचा अभ्यास
भारतामध्ये सर्वात जास्त कोणती भाषा बोलली जाते?
– बंगाली
– तेलगू
– हिंदी
– उर्दू
>>हिंदी
मानवी शरीराचा pH हा ______?
– 7 ते 7.10
– 7.35 ते 7.45
– 6.45 ते 7.02
– 8.12 ते 8.35
>>7.35 ते 7.45
सुवर्णपदक विजेते तेजस्विनी सावंत आणि संजीव राजपूत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
– क्रिकेट
– फुटबॉल
– नेमबाजी
– टेबलटेनिस
>>नेमबाजी
महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नेमली होती?
– ल.ना.बोंगिरवार
– बाबुराव काळे
– वसंतराव नाईक
– प्राचार्य पी. बी .पाटील
>> वसंतराव नाईक
महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली?
– 1 मे 1960
– 1 मे 1961
– 1 मे 1962
– 1मे 1965
>>1 मे 1962
छत्तीसगड या राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती?
– 9नोव्हेंबर 1999
– 1 डिसेंबर 2000
– 5 नोव्हेंबर 1999
– 1 नोव्हेंबर 2000
>> 1 नोव्हेंबर 2000
जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती?
– 31डिसेंबर 2019
– 31 नोव्हेंबर 2019
– 28 ऑक्टोंबर 2019
– 31 ऑक्टोंबर 2019
>>31 ऑक्टोंबर 2019
अलंकार ओळखा.
चंद्रु तेथे चंद्रिका ! शंभू तेथे अंबिका ! संत तेथे विवेक ! असणे की जे !!
– स्वभाववोक्ती
– श्लेष
– दृष्टांत
– अर्थश्लेष
>>दृष्टांत
स्वाधीनता सडक हा रस्ता कोणत्या देशाबरोबर भारताला जोडेल ?
– पाकिस्तान
– नेपाळ
– भूतान
– बांग्लादेश
>>बांग्लादेश
महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे ?
– मुंबई
– पुणे
– कोल्हापूर
– औरंगाबाद
>>पुणे
कोणत्या मंत्रालयाने 16 मार्च ते 31 मार्च 2021 पर्यंतच्या कालावधीत ‘पोषण पंधरवडा’ आयोजित केला?
– (A) महिला व बाल विकास मंत्रालय
– (B) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
– (C) आयुष मंत्रालय
– (D) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
>> (A) महिला व बाल विकास मंत्रालय
कोणत्या संस्थेत कृत्रिम प्रकाश संश्लेषणासाठी एक पद्धत विकसित करण्यात आली?
– (A) जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र
– (B) रमण संशोधन संस्था
– (C) भारतीय विज्ञान संस्था
– (D) टाटा फंडामेंटल रिसर्च इंस्टीट्यूट
>> (A) जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र
‘जागतिक आनंदी अहवाल 2021’मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे?
– (A) 149
– (B) 139
– (C) 107
– (D) 88
>>(B) 139
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ____ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने 19 मार्च 2021 रोजी पथप्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
– (A) 82 वा
– (B) 81 वा
– (C) 83 वा
– (D) 84 वा
>>(A) 82 वा
कोणत्या भारतीयाला ‘आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार 2021’ देण्यात आला?
– (A) डॉ. कृती कारंथ
– (B) महिंदर गिरी
– (C) डॉ. पूर्णिमा देवी बर्मन
– (D) प्रकाश जावडेकर
>>महिंदर गिरी
कोणत्या देशाच्या भागीदारीने ‘इंडियन बीमलाइन’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे?
– (A) जपान
– (B) ऑस्ट्रेलिया
– (C) फ्रान्स
– (D) इटली
>> जपान
GISAT-1 हा कोणत्या प्रकाराचा उपग्रह आहे?
– (A) पृथ्वी निरीक्षण उपग्रह
– (B) दळणवळण उपग्रह
– (C) हवामानविषयक उपग्रह
– (D) ध्रुवविषयक उपग्रह
>> (A) पृथ्वी निरीक्षण उपग्रह
‘मिताली एक्सप्रेस’ ही भारत आणि _ यांना जोडणारी प्रवासी रेल्वे सेवा आहे.
– (A) पाकिस्तान
– (B) बांगलादेश
– (C) श्रीलंका
– (D) म्यानमार
>>(B) बांगलादेश
कोणता देश अंदमान व निकोबार प्रदेशामधील वीजपुरवठा प्रकल्पाला वित्तपुरवठा करणार आहे?
– (A) दक्षिण कोरिया
– (B) जपान
– (C) म्यानमार
– (D) सिंगापूर
>>जपान
घटना समिती मध्ये घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती चे प्रमुख कोण होते?
– डॉ बाबासाहेब आंबेडकर
– सरदार पटेल
– पं जवाहरलाल नेहरू
– के एम मुन्शी
>>पं जवाहरलाल नेहरू
My Encounters in Parliament हे पुस्तक कोणाचे आहे?
– भालचंद्र मुणगेकर
– शशी थरूर
– गुलाम नबी आझाद
– शरद यादव
>>भालचंद्र मुणगेकर
महाराष्ट्र मधील पहिल्या व देशातील 10 व्या महिला फायटर पायलट कोण ठरल्या आहेत?
– अंतरा मेहता
– सविता पाटील
– प्रेरणा दळवी
– सुनैना चोप्रा
>>अंतरा मेहता
न्या दिपणकर दत्ता मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत?
– 43 वे
– 44 वे
– 45 वे
– 46 वे
>>45 वे
Buy Best GK Book from amazon – Click Here