महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती // 899 Vacancy
Arogya Vibhag Recruitment Bharti 2021 Majhi Naukri
Maharashtra Aarogya Vibhag Recruitment Bharti 2021, for 899 Vacancy Of Medical Officer [आरोग्य विभाग भरती]
जा क्र.: 01/2021
जागा: 899
पद : वैद्यकीय अधिकारी गट-अ
पात्रता:
- वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य
- वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य
वय अट: 01 एप्रिल 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fees: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹500/-]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई 400 001
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2021
जाहिरात (Advt) & अर्ज (Application Form): पहा