How to Link PAN Card to Aadhaar Card || पॅन कार्ड सोबत आधार कार्ड कसे जोडावे
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण पॅन कार्ड आधार सोबत ऑनलाइन कसे जोडावे हे पाहणार आहोत
खालील पद्धत वापरुन तुम्ही तुमच्या मोबाइल वरुण आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक करू शकता
स्टेप 01 :--सर्व प्रथम आपण Income Tax e-Filing website या लिंक वर जावे
स्टेप 02 :- ‘Link Aadhaar’ या option वर क्लिक करावे
स्टेप 03 :- तुमचा आधार कार्ड क्रमांक व पॅन कार्ड क्रमांक टाका
स्टेप 04 :- आधार कार्ड नुसार नाव टाका
स्टेप 04 :- जर आधार कार्ड वर फक्त जन्म वर्ष असेल तर टिक करावे अन्यथा करू नये
स्टेप 05 :- ‘I agree to validate my Aadhaar details with UIDAI’ समोर टिक करावे
स्टेप 06 :- आता खाली दिलेल्या बॉक्स मध्ये captcha भरा
स्टेप 08 :-एक पॉप उप massage येईल- Successfully Link Pan with Adhar