NHM Palghar Recruitment 2021 -पालघर येथे 387 जागांसाठी भरती
उपलब्ध पद – 387
पदाचे नाव- कृपया जाहिरात पहा
शैक्षणिकअहर्ता:
- पद क्र.1: MBBS
- पद क्र.2: BAMS/BUMS
- पद क्र.3: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
- पद क्र.4: GNM/B.Sc (नर्सिंग)/ANM
- पद क्र.5: (i) B.Sc (ii) DMLT
- पद क्र.6: D.Pharm/B.Pharm
- पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी/BCom
- पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
वय:
- पद क्र.1: 61 वर्षांपर्यंत
- पद क्र.2 ते 9: 18 ते 38 वर्षे
ठिकाण: पालघर
फी नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: संबंधित कार्यालय (कृपया जाहिरात पहा)
अर्ज सादर करण्याची तारीख: 20 एप्रिल 2021 (10:00 AM ते 05:00 PM)
Notification: पहा
अर्जाचा नमूना —पहा