पोलिस भरती संपूर्ण माहिती - police Syllabus Age Qualification Physical Test Exam Pattern Book List / estudycircle police bharti maharashtra all information syllabus book list age qualification
•पदाचे नाव: पोलीस शिपाई (Police Constable)
•शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची/छाती
उंची
पुरुष --165 सेमी पेक्षा कमी नसावी
महिला --155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती
न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया
•लेखीपरीक्षा
•ही परीक्षा 100 गुणांसाठी आहे.
•या साठी 90 मिनिटे इतका वेळ उपलब्ध असतो.
•शारीरिक परीक्षा
धावणी (मोठी)
पुरुष -1600 मीटर
महिला - 800 मीटर
30 गुण
धावणी (लहान)
100 मीटर
10 गुण
गोळा फेक
10 गुण
Total 50 गुण
पोलीस भरती Exam Pattern
अंकगणित 25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 25 गुण
मराठी व्याकरण 25 गुण
एकूण गुण – 100
पोलीस भरती अभ्यासक्रम
मराठी व्याकरण
•नाम
•सर्वनाम
•विशेषण
•क्रियापद
•काळ
•प्रयोग
•समास
•वाक्प्रचार
•म्हणी
•समानार्थी शब्द
•विरुद्धर्थी शब्द
•अलंकारिक शब्द
•लिंग
•वचन
•संधि
•मराठी
•वर्णमाला
भूगोल
•महाराष्ट्राचा भूगोल
•प्राकृतिक भूगोल
•लोकसंख्या
•मृदा
•जाती जमाती
•खनिज संपती सीमा व रस्ते
•भारताचा भूगोल
•प्राकृतिक भूगोल
•लोकसंख्या
•मृदा
•जाती जमाती
•खनिज संपती
•राजधान्या
•सीमा
इतिहास
•1857 चा उठाव
•भारताचे व्हाईसरॉय
•समाजसुधारक
•राष्ट्रीय सभा
•भारतीय स्वतंत्र लढा
•ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
•1909 कायदा
•1919 कायदा
•1935 कायदा
•हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
राज्यघटना
•भारताची राज्यघटना
•राष्ट्रपती
•लोकसभा
•राज्यसभा
•विधानसभा
•विधानपरिषद
•परिशिष्टे
•मूलभूत कर्तव्ये
•मूलभूत अधिकार
•मार्गदर्शक तत्वे
•राज्यपाल
•मुख्यमंत्री
•उपराष्ट्रपती
•पंतप्रधान
•संसद
पंचायतराज
•ग्रामप्रशासन
•समिती व शिफारसी
•घटनादुरूस्ती
•ग्रामसभा व ग्रामपंचायत
•ग्रामसेवक पंचायत समिती
•जिल्हा परिषद
•मुख्य कार्यकारी अधिकारी
•गटविकास अधिकारी
•नगरपरिषद / नगरपालिका
•महानगरपालिका
•ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
सामान्य विज्ञान
•विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास
•शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
•शोध व त्याचे जनक
•शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य अंकगणित
•संख्या व संख्याचे प्रकार
•बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
•कसोट्या
•पूर्णाक व त्याचे प्रकार
•अपूर्णांक व त्याचे प्रकार
•म.सा.वी आणि ल.सा.वी.
•वर्ग व वर्गमूळ
•घन व घनमूळ
•शेकडेवारी
•भागीदारी
•गुणोत्तर व प्रमाण
•सरासरी
•काळ, काम, वेग
•दशमान पद्धती
•नफा-तोटा
•सरळव्याज व चक्रवाढ व्याज
•घड्याळावर आधारित प्रश्न
•घातांक व त्याचे नियम
बुद्धिमत्ता चाचणी
•संख्या मालिका
•अक्षर मालिका
•व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
•सांकेतिक भाषा सांकेतिक लिपि
•दिशावर आधारित प्रश्न
•नाते संबध
•घड्याळावर आधारित प्रश्न
•तर्कावर आधारित प्रश्न
•पुस्तक यादी
सामान्य ज्ञान
•के सागर [मेगाभरती]
•आपला जीके ठोकळा
बुद्धीमत्ता व अंकगणित
•गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
•बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
•मागील पेपर सोडून पाहणे सर्व
•आपले सर्व LECTURE एकदा तरी बघावे
मराठी व्याकरण
•बाळासाहेब शिंदे
•मो रा वाळिंबे
•मराठी व्याकरण ठोकळा
चालू – घडामोडी
•आपले channel
•सकाळ book
•चाणक्य माग्झीन
•News पेपर्स
•ठोकळा फ्री CRASH COURSE Available @estudycircle
•1. Geography India and Maharashtra
•2. Economics
•3. English Grammar
•4. Marathi Grammar
•5.इतिहास भारताचा व महार्ष्ट्राचा
•Playlist Available[1000+ video Lecture] For all Subject of MPSC Preparation