उल्हासनगर महानगरपालिका भरती -- UMC Recruitment 2021
जागा --- 354
उपलब्ध पदे --
- फिजिशियन
- भूलतज्ञ
- वैद्यकीय अधिकारी
- परिचारिका (GNM)
- प्रसविका (ANM)
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- औषध निर्माता
- वॉर्ड बॉय/बेड साईड असिस्टंट
वयाची अट: 08 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी >> नाही
नोकरी ठिकाण: उल्हासनगर
थेट मुलाखत: 09, 12, 15, & 16 एप्रिल 2021 (11:00 AM ते 03:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-3
जाहिरात (AdvtNotification): पहा