आरोग्य विभाग भरती 2021- महत्वाची 100प्रश्न उत्तरे // Aarogya vibhag bharti 2021 Important Questions With Answers // estudycircle
जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास ………. प्रदान करतात
– कॅलरीज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक
– कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज (सूक्ष्म पोषक घटक)
– काही प्रमाणात जीवनसत्व आणि जास्त कॅलरीज
– फक्त कॅलरीज
>>कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज (सूक्ष्म पोष
खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते?
– एच.डी.एल. – कोलेस्टेरॉल
– एल.डी.एल. – कोलेस्टेरॉल
– व्ही. एल. डी. एल. – कोलेस्टेरॉल
– एल. डी. एल. व एल. डी. एल.- कोलेस्टेरॉल
>>> एच.डी.एल. – कोलेस्टेरॉल
नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटका पासून चरबी आणि तेल मिळते?
– कार्बोदके
– लिपीड
– प्रथिने
– टर्पिन
>>> लिपीड
कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालील पैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत,?
– नाशवंत पदार्थ
– उपान्त्य नाशवंत पदार्थ
– टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ
– वरीलपैकी कोणतेही नाही
>>> टिकाऊ किंवा स्थिर पदार्
विटामिन बी -12 खालीलपैकी स्त्रोत कोणते आहेत
– मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामध्ये जिवाणू
– मशरूम,धान्य व काजू
– भाकरी, भात, ब्रोकोली व सोयाबीन
– वरीलपैकी सर्व
>>> मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामध्ये जिवाणू
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटामिन बी-12 या जीवनसत्वाचा घटक आहे?
– मोलिब्डेनम
– कोबाल्ट
– मॅगेनीज
– कॉपर
>>> कोबाल्ट
एक ग्राम प्रथिना मधून ……. ऊर्जा मिळते
– 9 किलो कॅलरी
– 7 किलो कॅलरी
– 2 किलो कॅलरी
– 4 किलो कॅलरी
>>> 4 किलो कॅलरी
ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी ……आहे
– 40%
– 53%
– 45%
– 55%
>> 40%
भारतीय आहारात व्हिटॅमिन – ए (जीवनसत्व -अ) हे मुख्यत्वे पासून मिळते?
– फायटिंग
– टॅनिन
– ऑक्सिटोसिन
– कॅरोटीन
>>> कॅरोटीन
The amount of blood in a healthy human body is:
– 10% of the weight of the human body
– 25% of the weight of the human body
– 7% of the weight of the human body
– 5% of the weight of the human body
>>> 7% of the weight of the human body
कोणत्या सरकारी संस्थेने 5G चाचण्या आयोजित करण्यास त्याची परवानगी दिली?
– (A) टेलिकॉम कन्सलटंट इंडिया लिमिटेड
– (B) टेलिकॉम डिस्प्यूट्स सेटलमेंट अँड अपीलेट ट्रिब्यूनल
– (C) दूरसंचार विभाग
– (D) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण
>>> दूरसंचार विभाग
2021 साली जागतिक दमा दिनाची संकल्पना काय आहे?
– (A) स्टॉप फॉर अस्थमा
– (B) अनकव्हरिंग अस्थमा मिसकन्सेप्शन
– (C) अॅलर्जी अँड अस्थमा
– (D) यू कॅन कंट्रोल यॉर अस्थमा
>>> अनकव्हरिंग अस्थमा मिसकन्सेप्शन
सिसाडस हे _ आहे.
– (A) कीटक
– (B) मगरी
– (C) सर्प
– (D) पाल
>>> कीटक
कोणत्या दिवशी ‘जागतिक हस्त आरोग्य दिन’ साजरा करतात?
– (A) 04 मे
– (B) 03 मे
– (C) 02 मे
– (D) 05 मे
>> 05 मे
कोणत्या आजारावर ‘R21/मॅट्रिक्स एम’ लस दिली जाते?
– (A) कोविड-19
– (B) मलेरिया
– (C) गोवर
– (D) इबोला
>>> मलेरिया
कोणत्या देशातील शास्त्रज्ञ कोविड-19 याच्या विक्षेपमार्गाचा अभिलेख तयार करण्यासाठी ‘सूत्र / SUTRA’ मॉडेलवर काम करीत आहेत?
– (A) फ्रान्स
– (B) जपान
– (C) सिंगापूर
– (D) भारत
>>> भारत
कोणत्या व्यक्तीची भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून पदावर नियुक्ती झाली?
– (A) पी. के. सैकिया
– (B) लोकेश्वरसिंग पंत
– (C) इना मल्होत्रा
– (D) प्रफुल्ल चंद्र पंत
>>> प्रफुल्ल चंद्र पंत
महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या भौगोलिक ठिकाणाचा प्रामुख्याने प्रभाव पडतो?
– सह्याद्री पर्वत
– दख्खनचे पठार
– हिमालय
– कोकण
>>> सह्याद्री पर्वत
पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यान चा…….. हा संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो.
– सप्टेंबर
– नोव्हेंबर
– ऑक्टोंबर
– ऑगस्ट
>>> ऑक्टोंबर
खालील पैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश पर्जन्यछायेच्या प्रदेशात होतो?
– महाड
– वाई
– महाबळेश्वर
– उस्मानाबाद
>>> वाई
कोकणचे हवामान कोणत्या प्रकारचे असते?
– सम
– विषम
– थंड
– कोरडे
>>> सम
कन्हान, पेंच व बाघ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
– वर्धा
– पैनगंगा
– वैनगंगा
– इंद्रावती
>>> वैनगंगा
आरोग्य विभाग भरती 2021- महत्वाची 100प्रश्न उत्तरे // Aarogya vibhag bharti 2021 Important Questions With Answers // estudycircle