आरोग्य विभाग भरती 2021- महत्वाची 100प्रश्न उत्तरे // Aarogya vibhag bharti 2021 Important Questions With Answers // estudycircle
जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास .......... प्रदान करतात
- कॅलरीज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक
- कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज (सूक्ष्म पोषक घटक)
- काही प्रमाणात जीवनसत्व आणि जास्त कॅलरीज
- फक्त कॅलरीज
>>कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज (सूक्ष्म पोष
खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते?
- एच.डी.एल. - कोलेस्टेरॉल
- एल.डी.एल. - कोलेस्टेरॉल
- व्ही. एल. डी. एल. - कोलेस्टेरॉल
- एल. डी. एल. व एल. डी. एल.- कोलेस्टेरॉल
>>> एच.डी.एल. - कोलेस्टेरॉल
नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटका पासून चरबी आणि तेल मिळते?
- कार्बोदके
- लिपीड
- प्रथिने
- टर्पिन
>>> लिपीड
कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालील पैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत,?
- नाशवंत पदार्थ
- उपान्त्य नाशवंत पदार्थ
- टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ
- वरीलपैकी कोणतेही नाही
>>> टिकाऊ किंवा स्थिर पदार्
विटामिन बी -12 खालीलपैकी स्त्रोत कोणते आहेत
- मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामध्ये जिवाणू
- मशरूम,धान्य व काजू
- भाकरी, भात, ब्रोकोली व सोयाबीन
- वरीलपैकी सर्व
>>> मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामध्ये जिवाणू
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटामिन बी-12 या जीवनसत्वाचा घटक आहे?
- मोलिब्डेनम
- कोबाल्ट
- मॅगेनीज
- कॉपर
>>> कोबाल्ट
एक ग्राम प्रथिना मधून ....... ऊर्जा मिळते
- 9 किलो कॅलरी
- 7 किलो कॅलरी
- 2 किलो कॅलरी
- 4 किलो कॅलरी
>>> 4 किलो कॅलरी
ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी ......आहे
- 40%
- 53%
- 45%
- 55%
>> 40%
भारतीय आहारात व्हिटॅमिन - ए (जीवनसत्व -अ) हे मुख्यत्वे पासून मिळते?
- फायटिंग
- टॅनिन
- ऑक्सिटोसिन
- कॅरोटीन
>>> कॅरोटीन
The amount of blood in a healthy human body is:
- 10% of the weight of the human body
- 25% of the weight of the human body
- 7% of the weight of the human body
- 5% of the weight of the human body
>>> 7% of the weight of the human body
कोणत्या सरकारी संस्थेने 5G चाचण्या आयोजित करण्यास त्याची परवानगी दिली?
- (A) टेलिकॉम कन्सलटंट इंडिया लिमिटेड
- (B) टेलिकॉम डिस्प्यूट्स सेटलमेंट अँड अपीलेट ट्रिब्यूनल
- (C) दूरसंचार विभाग
- (D) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण
>>> दूरसंचार विभाग
2021 साली जागतिक दमा दिनाची संकल्पना काय आहे?
- (A) स्टॉप फॉर अस्थमा
- (B) अनकव्हरिंग अस्थमा मिसकन्सेप्शन
- (C) अॅलर्जी अँड अस्थमा
- (D) यू कॅन कंट्रोल यॉर अस्थमा
>>> अनकव्हरिंग अस्थमा मिसकन्सेप्शन
सिसाडस हे _ आहे.
- (A) कीटक
- (B) मगरी
- (C) सर्प
- (D) पाल
>>> कीटक
कोणत्या दिवशी ‘जागतिक हस्त आरोग्य दिन’ साजरा करतात?
- (A) 04 मे
- (B) 03 मे
- (C) 02 मे
- (D) 05 मे
>> 05 मे
कोणत्या आजारावर ‘R21/मॅट्रिक्स एम’ लस दिली जाते?
- (A) कोविड-19
- (B) मलेरिया
- (C) गोवर
- (D) इबोला
>>> मलेरिया
कोणत्या देशातील शास्त्रज्ञ कोविड-19 याच्या विक्षेपमार्गाचा अभिलेख तयार करण्यासाठी ‘सूत्र / SUTRA’ मॉडेलवर काम करीत आहेत?
- (A) फ्रान्स
- (B) जपान
- (C) सिंगापूर
- (D) भारत
>>> भारत
कोणत्या व्यक्तीची भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून पदावर नियुक्ती झाली?
- (A) पी. के. सैकिया
- (B) लोकेश्वरसिंग पंत
- (C) इना मल्होत्रा
- (D) प्रफुल्ल चंद्र पंत
>>> प्रफुल्ल चंद्र पंत
महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या भौगोलिक ठिकाणाचा प्रामुख्याने प्रभाव पडतो?
- सह्याद्री पर्वत
- दख्खनचे पठार
- हिमालय
- कोकण
>>> सह्याद्री पर्वत
पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यान चा........ हा संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो.
- सप्टेंबर
- नोव्हेंबर
- ऑक्टोंबर
- ऑगस्ट
>>> ऑक्टोंबर
खालील पैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश पर्जन्यछायेच्या प्रदेशात होतो?
- महाड
- वाई
- महाबळेश्वर
- उस्मानाबाद
>>> वाई
कोकणचे हवामान कोणत्या प्रकारचे असते?
- सम
- विषम
- थंड
- कोरडे
>>> सम
कन्हान, पेंच व बाघ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
- वर्धा
- पैनगंगा
- वैनगंगा
- इंद्रावती
>>> वैनगंगा
आरोग्य विभाग भरती 2021- महत्वाची 100प्रश्न उत्तरे // Aarogya vibhag bharti 2021 Important Questions With Answers // estudycircle