चालू घडामोडी – सराव प्रश्न 2021 – Marathi Current Affairs 2021
● ‘लीलावती पुरस्कार 2020’ या पुरस्कारांचे वितरण कोणत्या मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले?
*उत्तर* : केंद्रीय शिक्षण मंत्रालय
● 3000 वर्षांपूर्वीचे “हरविलेले सुवर्ण शहर” कोणत्या देशाने शोधून काढले असल्याची घोषणा केली?
*उत्तर* : इजिप्त
● संयुक्त अरब अमिरात देशाच्या पहिल्या महिला अंतराळवीरचे नाव काय आहे?
*उत्तर* : नौरा अल-मात्रोशी
● प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) याला मान्यता देणारा कोणता देश पहिला ठरला?
*उत्तर* : सिंगापूर
● थ्वेट्स हिमखंड कोणत्या प्रदेशात आहे?
*उत्तर* : अंटार्क्टिका
● ‘सेरोजा’ नामक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ कोणत्या देशात धडकले?
*उत्तर* : ऑस्ट्रेलिया
● बांगलादेशात अनावरण करण्यात आलेल्या ‘लिटल गुरु’ अॅपचा हेतू काय आहे?
*उत्तर* : संस्कृत शिकणे
● उमंगोट नदी कोणत्या राज्यात वाहते?
*उत्तर* : मेघालय