आरोग्यसेवक & आरोग्यसेविका - प्रश्न उत्तरे
✍️भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे नवजात अर्भक कृती योजना कधी सुरू केली गेली
-2014
✍️ चोथ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार आपल्याकडे जननक्षम वयोगटातील जवळ जवळ किती टक्के स्त्रिया अनिमिया असल्याचे आढळले
-48 टक्के
✍️ गर्भधारणा योग्य काळ कसा ओळखावा
-BMI 18.5 जास्त व 30 पेक्षा कमी आणि HB 12 ग्राम
✍️ गरोदरपणात स्त्रियांना तीव्र अनिमिया कसा ओळखावा
-HB 8ग्राम पेक्षा कमी
✍️गर्भधारणा पूर्वी किती महिने अगोदर फॉलिक ऍसिड चे सेवन मातेने सुरू करावे
-3 महिने अगोदर
✍️ मासिक पाळी स्वछता दिन कधी साजरा केला जातो
28 मे
✍️ पॉलिटीव्ह केअर कार्यर्कम 2012 रोजी महाराष्ट्रतल्या कोणत्या दोन जिल्ह्यात सुरवात करण्यात आला
-वर्धा वाशीम
✍️ आपला हिरडा लाल आणि सुजलेला असेल व त्यामधून रक्त निघत असेल तर कशाचे लक्षण समजावे
-जिंजीव्ह्याट्स
✍️जागतिक ऑटिझम जनजगृती दिन कधी साजरा करताना
- 2 एप्रिल
🚑मानव शरीराच्या अंतररचनेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात
ह्यूमन अँनोटॉमी
🚑पशींचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात
सायटालॉजी
🚑पशींचा शोध कधी लागला
1665
🚑पशींचा शोध कोणीं लावला
रॉबर्ट हुक
🚑मानवी अवयवाचे कार्य कोणत्या शास्त्रात करतात
ह्यूमन फिजियोलॉजी
🚑 जीवन अमूत योजनेचा टोल फ्री क्रमांक काय आहे
106
🚑 आपत्कालीन वैद्यकीय सेवा टोल फ्री क्रमांक
(तातडीच्या वेळी वैद्यकीय उपचार पथक सेवा)
108
🚑जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम टोल फ्री क्रमांक
गरोदर माता व नवजात शिशुसाठी मोफत वाहन सेवा
102
🚑 एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प टोल फ्री क्रमांक
साथीच्या आजारांची सूचना
1075