सामान्य विज्ञान महत्वाचे प्रश्न उत्तरे - General Science Question Answers Marathi
नील क्रांती शी संबंधित सर्वोच्च योजना कोणती?
- KY
- PMKSY
- RPVY
- IDMF
>> IDMF
International Co-operative Alliance चे प्रादेशिक कार्यालय भारतात कोठे आहे?
- दिल्ली
- हैद्राबाद
- बेंगलोर
- लखनौ
>> दिल्ली
खालीलपैकी कोणत्या वर्षी औद्योगिक धोरण जाहीर झालेले नाही?
- 1969
- 1973
- 1977
- 1983
>> 1983
खालीलपैकी कोणत्या औद्योगिक धोरणात प्रथमच समाजवादी समाजरचनेचे तत्त्व स्वीकारले होते?
- औद्योगिक धोरण 1948
- औद्योगिक धोरण 1969
- औद्योगिक धोरण 1991
- औद्योगिक धोरण 1956
>>औद्योगिक धोरण 1956
संयुक्त क्षेत्राची संकल्पना पहिल्यांदा कोणत्या धोरणात स्वीकारण्यात आली?
- औद्योगिक धोरण 1948
- औद्योगिक धोरण 1956
- औद्योगिक परवाना धोरण 1970
- राष्ट्रीय विनिर्माण धोरण 2011
>>औद्योगिक धोरण 1948
स्टॅन्ड अप इंडिया हे अभियान कधी सुरू करण्यात आले?
- 25 सप्टेंबर 2014
- 16 जानेवारी 2016
- 5 एप्रिल 2016
- 26 एप्रिल 2016
>>5 एप्रिल 2016
लघु उद्योगाची रचना त्रिस्तरीय असावे अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती?
- कर्वे समिती
- नायक समिती
- आबिद हुसेन समिती
- एस पी गुप्ता कार्यदल
>>एस पी गुप्ता कार्यदल
CAPART योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली?
- पाचव्या
- सहाव्या
- सातव्या
- आठव्या
- सहाव्या
- सातव्या
- आठव्या
>>