सामान्य विज्ञान महत्वाचे प्रश्न उत्तरे – General Science Question Answers Marathi
नील क्रांती शी संबंधित सर्वोच्च योजना कोणती?
– KY
– PMKSY
– RPVY
– IDMF
>> IDMF
International Co-operative Alliance चे प्रादेशिक कार्यालय भारतात कोठे आहे?
– दिल्ली
– हैद्राबाद
– बेंगलोर
– लखनौ
>> दिल्ली
खालीलपैकी कोणत्या वर्षी औद्योगिक धोरण जाहीर झालेले नाही?
– 1969
– 1973
– 1977
– 1983
>> 1983
खालीलपैकी कोणत्या औद्योगिक धोरणात प्रथमच समाजवादी समाजरचनेचे तत्त्व स्वीकारले होते?
– औद्योगिक धोरण 1948
– औद्योगिक धोरण 1969
– औद्योगिक धोरण 1991
– औद्योगिक धोरण 1956
>>औद्योगिक धोरण 1956
संयुक्त क्षेत्राची संकल्पना पहिल्यांदा कोणत्या धोरणात स्वीकारण्यात आली?
– औद्योगिक धोरण 1948
– औद्योगिक धोरण 1956
– औद्योगिक परवाना धोरण 1970
– राष्ट्रीय विनिर्माण धोरण 2011
>>औद्योगिक धोरण 1948
स्टॅन्ड अप इंडिया हे अभियान कधी सुरू करण्यात आले?
– 25 सप्टेंबर 2014
– 16 जानेवारी 2016
– 5 एप्रिल 2016
– 26 एप्रिल 2016
>>5 एप्रिल 2016
लघु उद्योगाची रचना त्रिस्तरीय असावे अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती?
– कर्वे समिती
– नायक समिती
– आबिद हुसेन समिती
– एस पी गुप्ता कार्यदल
>>एस पी गुप्ता कार्यदल
CAPART योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली?
– पाचव्या
– सहाव्या
– सातव्या
– आठव्या
– सहाव्या
– सातव्या
– आठव्या
>>