मिरा भाईंदर महानगरपालिकेत भरती
MBMC Recruitment 2021
Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment for 473 Medical Officer, Medical Officer (Ayush), ANM, & Bio-Medical Engineer Vacancy 2021.
एकूण जागा – 473
पद नाव –
वैद्यकीय अधिकारी – 10 जागा
वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 60 जागा
प्रसविका – 400 जागा
बायोमेडिकल इंजिनिअर -03 जागा
वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 60 जागा
प्रसविका – 400 जागा
बायोमेडिकल इंजिनिअर -03 जागा
शिक्षण :
पद क्र.1: (i) MBBS
पद क्र.2: BAMS/BHMS/BUMS
पद क्र.3: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) ANM
पद क्र.4: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
वय : 18 ते 38 वर्षे
ठिकाण: मीरा-भाईंदर (ठाणे)
फी :- नाही
मुलाखत: 08 मे 2021 रोजी
मुलाखत ठिकाण:
वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला मीरा भाईंदर महानगरपालिका (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय भाईंदर (प).