Maharashtra Police Bharti Pariksha Imp Prashn Uttre 2021-22
1)ऑपरेशन ग्रीन कशाशी संबंधित आहे ----फळे आणि भाज्या
2)republican या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ---PLATO
3)पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ----N.K SINGH
4)नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपती कोण बनले आहेत ------जो बाईडन
5)OCED चे मुख्यालय कोठे आहे ----पॅरिस (फ्रान्स)
6)कॉमनवेल्थ गेम 2022 कोठे होणार आहेत ---इंग्लंड
7)झोजीला खिंड कोणत्या दोन भागांना जोडते---लेह --मनाली
8)रयतवारी पद्धती -- मद्रास मुंबई
9)काँग्रेसच्या 1924 च्या अधिवेशन ---- बेळगाव
10)एक किलो बाईट मध्ये किती बाईट असतात---1024 bits
11)भगवान महावीर यांचे दुसरे नाव काय होते--- वर्धमान
12)एक कल्याणकारी योजना चे ग्रिनीच बुक मध्ये नाव काय आहे ---संभल योजना
13)ड्रीम इलेव्हन चे सिईओ कोण आहेत-- हर्ष जैन
14)भारतामध्ये सर्वात जास्त सोने कोठे उत्पादित केले जाते-----कर्नाटक
15)तेलंगणा राज्याची स्थापना कधी झाली ---2 जून 2014
16)बंगालच्या विभाजनावर एक प्रश्न होता (शक्यतो बंगालची विभाजन केव्हा झाले होते --1906)
17)IMB चे सीओ कोण आहेत --अरविंद कृष्णा
18)गुलाम वंशाची स्थापना कोणी केली कुत्बुद्दीन-ऐबक
20)मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते----- जबड्याचे हाड
21)प्लास्टिक कशापासून बनवले जाते ----कार्बनच्या संयुगपासून
22)संगमरवराचे सूत्र काय आहे --COCO3
23)भारताच्या सूर्य मिशनचे नाव काय आहे--- आदित्य ,L1
24)कोणी सिव्हिल सर्व्हिस ची वयाची मर्यादा कमी केली होती ----लॉर्ड लिटन
25)गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ---प्रमोद सावंत
26)नोटबंदी कधी करण्यात आली होती -- 8 नोव्हेंबर 2016
27)कामायनी पुस्तक ----जय शंकर प्रसाद
28)विटामिन सी चे रासायनिक नाव काय आहे ---अस्कॉर्बिक अॅसिड
29)मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ---यकृत
30)औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार क्षेत्र -- hepatitis
31)HUNGER INDEX मध्ये भारताचे स्थान-- 94